एक्स्प्लोर

Diwali 2022 Special : दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करताय? ही कंपनी देतेय स्वस्तात मस्त लोन

Best Loan Offers: सणासुदीच्या काळात नवीन वस्तूंसोबतच वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. म्हणूनच या काळात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले नवीन वाहन लॉन्च करणतात. यातच अनेक जणांची नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा असते.

Best Loan Offers: सणासुदीच्या काळात नवीन वस्तूंसोबतच वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. म्हणूनच या काळात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले नवीन वाहन लॉन्च करणतात. यातच अनेक जणांची नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र कमी बजेट किंवा वाहन कर्जावरील व्याजाचे अधिक दर, यामुळे ते वाहन खरेदी करणं टाळतात. मात्र आता वाहन कंपन्यांसोबतच फायनान्स कंपन्यांनीही वाहन खरेदीदारांना कमीत कमी ईएमआयवर मोठी कर्जे देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून या दिवाळीत वाहन खरेदीदारांना सहज आणि सुलभ हप्त्यांवर कर्ज देता येईल. कर्जासोबतच कंपन्या नो प्रोसेसिंग फी, नो हिडन चार्ज, नो डॉक्युमेंटेशन असे चार्जेसही घेतले जात नाही. 

अनेक फायनान्स कंपन्या स्वस्त वाहन कर्ज देतात. यातच दुचाकी वाहनांवर कर्ज देणारी भारतातील सर्वात मोठी वित्त कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्सने 'फेस्टिव्ह 3D दसरा दिवाळी धमाका' ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी दुचाकी कर्ज घेणाऱ्यांना कमीत कमी आणि आकर्षक व्याजदराने फक्त 5.5 टक्के कर्ज देत आहे. यासोबतच जर कर्जदाराने कर्जाचा EMI वेळेवर भरला तर कंपनी EMI भरणाऱ्या व्यक्तीला EMI परतावा म्हणून परत करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले आहे की, कंपनी कर्जदाराकडून कोणतेही प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्ज घेणार नाही. तसेच कंपनीने दिलेल्या कर्जामध्ये कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय, कर्जदाराकडून आगाऊ म्हणून घेतलेल्या ईएमआयवरही शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत लागू आहे.

फेस्टिव्ह धमाका ऑफर

  • कमी व्याजदर : सर्वात कमी व्याजदर 5.5 टक्के ठेवण्यात आला आहे.
  • 100% LTV योजना: या योजनेअंतर्गत ग्राहकांना किमान डाउन पेमेंट करावी लागेल.
  • 2 Minute Approval Scheme: कंपनीच्या वतीने ग्राहकांना कर्जासाठी त्वरित मंजुरी.
  • Triple Zero Plan: या योजनेअंतर्गत, ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क, दस्तऐवजीकरण शुल्क किंवा आगाऊ ईएमआय भरावा लागणार नाही.
  • कॅशबॅक ऑफर: ग्राहकाने वेळेवर सर्व हप्ते भरल्यास कंपनी त्याला EMI परत करेल.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Embed widget