एक्स्प्लोर

Auto Expo 2023 India: Tata Harrier आणि Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जन ऑटो एक्सपोमध्ये होणार सादर, टीझर रिलीज

Tata Motors Upcoming Cars 2023: वाहन उत्पादक टाटा मोटर्सने त्याच्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजचा एक टीझर व्हिडीओ रिलीज केला आहे. जे

Tata Motors Upcoming Cars 2023: वाहन उत्पादक टाटा मोटर्सने त्याच्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजचा एक टीझर व्हिडीओ रिलीज केला आहे. जे 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. व्हिडीओमध्ये टाटा हॅरियर ईव्ही आणि सफारी ईव्ही दिसत आहे. कंपनी मेगा ऑटोमोटिव्ह इव्हेंटमध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून याचे अनावरण करू शकते. 

Tata Motors Upcoming Cars 2023: बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर होणार तयार 

या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटाच्या 'बॉर्न इलेक्ट्रिक' प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जाऊ शकतात. जे टू आणि थ्री -रो सीटिंग कॉन्फिगरेशनसह एकाधिक बॉडी स्टाईलला सपोर्ट करतात. या ईव्ही कॉन्सेप्ट कार टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरची फ्लेक्सिबिलिटी दाखवतील. नवीन Tata Harrier EV आणि Safari EV कॉन्सेप्ट कारच्या मागील बाजूस 'T' लोगो असू शकतो, जो Tata Motor च्या Tata Passenger Electric Mobility (TPEML) EV सेगमेंटचा नवीन सिग्नचर सिग्नेचर लोगो असू शकतो. कंपनीच्या बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मची डिझाइन सर्वोत्कृष्ट आतील आणि बाह्य डिझाइन लक्षात घेऊन करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही कॉन्सेप्ट ईव्हीचे इंटीरियर अद्याप समोर आलेले नाही. एका अंदाजानुसार, त्यांच्याकडे अॅडव्हान्स फीचर्स आणि कनेक्टिव्हिटीसह सेल्फ-सिस्ट लाउंज-सारखे लेआउट असू शकते.

Tata Motors Upcoming Cars 2023: टाटाच्या अपकमिंग कार 

टाटाची डेडिकेटेड इलेक्ट्रिक आर्किटेक्चर IC इंजिन प्लॅटफॉर्मच्या पॅकेजिंग आणि डिझाइनच्या बाबतीत वेगळी असू शकते. आयसीई व्हर्जन हॅरियर आणि सफारी एसयूव्ही ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर आधारित असल्याने त्यांचे इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये रूपांतर करणे कठीण काम आहे. जे लँड रोव्हरचे D8 आर्किटेक्चर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Harrier EV आणि Safari EV ची प्रोडक्शन व्हर्जन 2025 च्या सुरुवातीला रस्त्यावर दिसू शकते. यासोबतच टाटा मोटर्स आपल्या इतर अनेक कार EVs स्वरूपात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

Hyundai Kona इलेक्ट्रिकशी होणार स्पर्धा 

इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये टाटा हॅरियरची स्पर्धा Hyundai Kona इलेक्ट्रिक SUV शी होईल. Hyundai च्या या इलेक्ट्रिक SUV ला 39.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो. जो इलेक्ट्रिक मोटरला जोडलेला आहे. ही मोटर 136 PS पॉवर आणि 395 Nm टॉर्क जनरेट करते. याला ARAI प्रमाणित 452 किमीची रेंज मिळते. तसेच कंपनीच्या दाव्यानुसार ही EV केवळ 9.7 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget