एक्स्प्लोर

टाटा मोटर्स नवीन इलेक्ट्रिक कार आणि SUV चे करणार प्रदर्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tata Electric Car: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सला भारतीय इलेक्ट्रिक कारच्या बाजारात आपली पूर्ण पकड निर्माण करायची आहे.

Tata Electric Car: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सला भारतीय इलेक्ट्रिक कारच्या बाजारात आपली पूर्ण पकड निर्माण करायची आहे. यासाठीच कंपनीने आपल्या Nexon च्या यशानंतर भारतात आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली आहे. पुढील पाच वर्षात कंपनी 10 इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात सादर करणार असल्याचं टाटा मोटर्सने सांगितलं आहे. यामध्ये नवीन ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित कार तसेच पेट्रोल किंवा डिझेल प्रकाराशिवाय नवीन इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक कारमध्ये अधिक दमदार बॅटरी देऊ शकते. या बॅटरीला सुपर फास्ट चार्जिंग स्पोर्टही मिळू शकतो.

इलेक्ट्रिक वाहनांना सामान्यतः मोठ्या बॅटरी पॅकसह कारमध्ये आतील भागात अधिक स्पेस असणे आवश्यक असते. त्यामुळे हा नवीन प्लॅटफॉर्म ईव्ही बेस आहे. सध्याच्या नेक्सन किंवा टिगोरच्या तुलनेत यामध्ये मोठा बॅटरी पॅक, अधिक जागा आणि EV संबंधित फीचर्स मिळणार आहेत. टाटा मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणावर आधारित त्यांच्या भविष्यातील कारच्या संकल्पना किंवा उत्पादनासाठी तयार आवृत्त्या प्रदर्शित करणार असल्याची अफवा आहे. यामध्ये टाटा अल्ट्रोझच्या EV आवृत्तीसह नवीन अपेक्षित लाँग रेंज टाटा Nexon देखील पाहायला मिळणार, असं सांगण्यात येत आहे. टाटाने आपल्या मागील ऑटो एक्स्पोमध्ये Altroz ​​EV सादर केली होती. टाटाच्या आगामी ऑटो एक्सोमध्ये कंपनी आपली नवीन 'सिएरा' कारही सादर करू शकते, अशी चर्चा आहे.  

TaTa Sierra Ev ही कंपनीची नेक्स्ट जनरेशन कार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कार भारतात कंपनी कधी लॉन्च करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी टाटा या वर्षाच्या शेवटी आपली नवीन Altroz ​​EV लॉन्च करू शकते. कंपनीचे हे नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर महिंद्रा, एमजी, ह्युंदाई आणि मारुतीला तगडी टक्कर मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget