एक्स्प्लोर

ओडीसी इलेक्ट्रिककडून स्वस्तात मस्त स्कूक्टर लाँच, सिंगल चार्जमध्‍ये 70 किमी, पाहा किंमत    

Odysse Electric : एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटरची किंमत 79999 रूपये आहे आणि ई 2 लो-स्‍पीड स्‍कूटरची किंमत 69999 रूपये आहे

मुंबई : ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने मुंबईमध्ये दोन अत्‍याधुनिक स्‍कूटर मॉडेल्‍स एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचची घोषणा केली. ओडिसी इलेक्ट्रिक लाइन अपमधील ही नाविन्‍यपूर्ण भर पाहता भारतातील इलेक्ट्रिक वेईकल क्षेत्रामध्‍ये क्रांती घडवून आण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल निदर्शनास येते. एसएनएपी हाय-स्‍पीड सकूटर एक्‍स-शोरूम मुंबई किंमत 79999 रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर ई२ लो-स्‍पीड मॉडेलची किंमत 69999 रूपये आहे. 

एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर शाश्‍वततेबाबत तडजोड न करता उत्‍साहवर्धक राइडिंग अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. 2000 वॅट्सचे सर्वोच्‍च मोटर आऊटपुट आणि प्रतितास 60 किमीच्‍या टॉप स्पीडसह एसएनएपी अद्वितीय कार्यक्षमता व गतीशीलता देते. सिंगल चार्जमध्‍ये 105 किमीची रेंज आणि ४ तासांपेक्षा कमी चार्जिंग वेळेसह एसएनएपी सुलभ व विश्‍वासार्ह शहरी प्रवासाची खात्री देते. या स्‍कूटरमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वॉटरप्रूफ आयपी 67 मोटर, शक्तिशाली भारतीय चेसिस, तसेच एआयएस 156 सर्टिफाईड स्‍मार्ट बॅटरी (एलएफपी), जी अग्निरोधक, दीर्घकाळापर्यंत टिकाऊ आणि देखरेख करण्‍यास सोपी आहे. तसेच, एसएनएपीमध्‍ये अचूक बॅटरी लेव्‍हल मॉनिटरिंग आणि डिस्‍टन्‍स-टू-एम्‍प्‍टी कम्‍प्‍युटेशनसाठी सीएएन-सक्षम डिस्‍प्‍ले, तसेच सुधारित सोयीसुविधेसाठी क्रूझ कंट्रोल आहे. 

ई2 लो-स्‍पीड स्‍कूटर विश्‍वसनीयता व शाश्‍वततेचा शोध घेणाऱ्या शहरी राइडर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. 250 वॅट्सची मोटर शक्‍ती आणि प्रतितास 25 किमीच्‍या अधिकतम स्‍पीडसह ई2 सुरक्षितता व शाश्‍वततेला प्राधान्‍य देते. सिंगल चार्जमध्‍ये 70 किमीची रेंज आणि फक्‍त 4 तासांच्‍या चार्जिंग वेळेसह ई२ शहरामध्‍ये प्रवासासह पर्यावरणावर कमी परिणाम होण्‍याची खात्री देते.  

ओडिसी इलेक्ट्रिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा म्‍हणाले, “ओडिसी इलेक्ट्रिकमध्‍ये आम्‍ही शाश्‍वत व नाविन्यपूर्ण सोल्‍यूशन्‍ससह इलेक्ट्रिक गतीशीलता लँडस्‍केपला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करतो, जे ग्राहकांना सक्षम करण्‍यासोबत हरित भविष्‍याप्रती योगदान देतात. एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचसह आम्‍ही सर्वोत्तमता, शाश्‍वतता आणि ग्राहक समाधानाप्रती आमची अविरत कटिबद्धता दाखवत आहोत. आमचा विश्‍वास आहे की, या नवीन ऑफरिंग्‍ज भारतामध्‍ये आणि भारताबाहेर इलेक्ट्रिक दुचाकींसाठी नवीन मानक स्‍थापित करतील. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget