एक्स्प्लोर

Hero Xoom Scooter: Hero Xoom स्कूटर ज्युपिटर आणि अॅक्टिव्हाला देणार आव्हान, किंमत 70,000 पेक्षाही कमी

Hero Xoom 110 Launched : दिग्गज दुचाकी निर्माता Hero MotoCorp ने भारतात आपली नवीन जबरदस्त स्कूटर लॉन्च केली आहे. Hero Xoom असं या स्कूटरचे नाव आहे.

Hero Xoom 110 Launched : दिग्गच दुचाकी निर्माता Hero MotoCorp ने भारतात आपली नवीन जबरदस्त स्कूटर लॉन्च केली आहे. Hero Xoom असं या स्कूटरचे नाव आहे. कंपनीने आपल्या या नवीन स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 68,599 रुपये इतकी ठेवली आहे.  ही स्कूटर LX, VX आणि ZX या तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. याची किंमत 68,599 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 76,699 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीने लोकप्रिय Hero Maestro च्या तुलनेत याला अनेक डिझाइन आणि फीचर अपडेट दिले आहेत, ज्यामुळे नवीन मॉडेल अधिक प्रीमियम पर्याय बनते. ही 110cc स्कूटर भारतीय दुचाकी बाजारपेठेतील टीव्हीएस ज्युपिटर आणि Honda Activa Smart सारख्या सर्वोत्तम स्कूटरला आव्हान देईल. कंपनीने आपल्या नवीन Hero Xoom काय दिलं आहे खास, हे जाणून घेऊ...

Hero Xoom 110 Launched : फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Honda Xoom ला शार्प आणि Sculpted डिझाइन मिळते. ही स्कूटर ऑल-एलईडी हेडलॅम्प आणि X-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह येते. इतर डिझाइन एलिमेंट्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12-इंच अलॉय व्हील आणि बरेच काही समाविष्ट आहे. ब्लूटूथ वापरून तुम्ही डिजिटल डिस्प्ले स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती बघायला मिळेल.

याच्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये ZS मध्ये कॉर्नरिंग बेंडिंग लाइट्स मिळतात. हे सुनिश्चित करते की जेव्हा रायडर वळणाच्या दिशेने अधिक प्रकाश देण्यासाठी वळणावर झुकतो तेव्हा कॉर्नरिंग लाइट ऑटोमॅटिक सक्रिय होतात. स्कूटरचा पुढचा ऍप्रन टोकदार असतो आणि काउलिंग हँडलबारवर टर्न इंडिकेटर ठेवते. स्कूटरच्या टेललाइटलाही X पॅटर्न मिळतो. ब्रेकिंगसाठी टॉप व्हेरियंटला समोर डिस्क ब्रेक मिळतो. ऑल-न्यू 110cc स्कूटरला पॉवर देण्यासाठी 110.9cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड Fi इंजिन देण्यात आहे. जो CVT शी जोडलेला आहे. हे इंजिन 8.04bhp ची पीक पॉवर आणि 8.7Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

विक्रीत अॅक्टिव्ह टॉपवर 

भारतीय स्कूटर मार्केटमधील 110cc सेगमेंट देशातील एकूण स्कूटर विक्रीमध्ये जवळपास 60 टक्के वाटा आहे. या सेगमेंटमध्ये Honda ची Activa ही सर्वात आघाडीवर आहे. हिरो झूमसह या सेगमेंटमध्ये कंपनीला आपलं स्थान बाजारात आणखी बळकट करायचं आहे. कंपनीच्या स्कूटरला बाजारात कसा प्रतिसाद मिळेल, हे पुढील काही महिन्यात समजू शकले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget