एक्स्प्लोर

Hero ने 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 30 हजारांनी केली स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

Hero MotoCorp launch Vida V1 Plus : Hero MotoCorp ने Vida V1 Pro अपडेट केल्यानंतर Vida V1 Plus लॉन्च केला आहे.

Hero MotoCorp launch Vida V1 Plus : हीरो मोटोर्कापने (Hero MotoCorp) आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Bike) अपडेट केल्यानंतर, Hero MotoCorp ने ती नवीन स्वरूपात लॉन्च केली आहे. ही नवीन स्कूटर अपडेट करण्याबरोबरच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरची किंमतही कमी केली आहे. हिरोने अपडेटसोबतच Vida V1 Plus भारतात लॉन्च केली आहे. Vida V1 Plus ची किंमत हिरोच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत 30 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे, तर स्कूटरचे फीचर्स आणि कार्यक्षमता देखील सुधारण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये आणखी काय काय बदल करण्यात आले आहेत ते जाणून घेऊयात. 

Vida V1 Plus चे नवीन दर

Hero MotoCorp ने लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.15 लाख रुपये आहे. यापूर्वी Vida V1 Pro चे मॉडेल लाँच करण्यात आले होते. त्या तुलनेत Vida V1 Plus चे दर 30 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. Vida V1 Plus हे Vida V1 Pro चे अपडेटेड मॉडेल आहे.

एवढी विक्री जानेवारी 2024 मध्ये झाली

हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत जानेवारी 2024 मध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारी 2023 च्या तुलनेत 6.46 टक्क्यांनी घट झाली आहे. आता कंपनीने Vida V1 Pro अपडेट करून Vida V1 Plus लॉन्च केला आहे. तसेच, Vida V1 Pro च्या तुलनेत Vida V1 Plus ची किंमत 30 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Hero MotoCorp ने जानेवारी 2024 मध्ये 1494 दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. त्याच वेळी, गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये 6.46 टक्के अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या गेल्या होत्या.

हिरोने सप्टेंबर 2023 मध्ये विक्रमी विक्री केली होती. हिरोने पहिल्यांदाच एका महिन्यात 3000 युनिट्सची विक्री केली होती. Hero ने Vida V1 Plus ची किंमत कमी केली असून लोकांच्या बजेटनुसार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.

Vida V1 Plus ची वैशिष्ट्ये

Vida V1 Plus आणि Vida V1 Pro या दोन्हींमध्ये 6kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. LED लाइटिंग आणि एकाधिक राईड मोड देखील आहेत. Vida V1 Plus मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी पर्यायसुद्धा दिला गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Tata Motors : Tata Curve आणि Nexon EV चे डार्क एडिशन लवकरच बाजारात येणार; जाणून घ्या काय असेल खास

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
Embed widget