एक्स्प्लोर

BMW i7 इलेक्ट्रिक सेडान भारतात लॉन्च, किंमत 1 कोटी 95 लाख रुपये; मिळणार हे जबरदस्त फीचर्स

2023 BMW i7 Electric Sedan Launched In India: दिग्गज वाहन उत्पादक कंपनी BMW ने भारतात नवीन i7 सेडान लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 1.95 कोटी रुपये(एक्स-शोरूम, भारत)  इतकी ठेवली आहे.

2023 BMW i7 Electric Sedan Launched In India: दिग्गज वाहन उत्पादक कंपनी BMW ने भारतात नवीन i7 सेडान लॉन्च केली आहे. 7 सीरीजच्या कारची एक्स-शोरूम किंमत 1.70 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तर i7 इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 1.95 कोटी रुपयांपासून सुरू होते.. ही BMW 7 सिरीजची पूर्ण इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. जी xDrive 60 मध्ये सादर केली गेली आहे. कंपनी ही कार भारतात पूर्णपणे बिल्ट युनिट (CBU) म्हणून आयात करेल. BMW 7 Series ICE मॉडेलवर आधारित i7 ची स्टायलिंग ब्लू अॅक्सेंटसह 7 सिरीजसारखीच आहे. याशिवाय याला खास डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतात. याच्या समोरच्या लोखंडी ग्रीलवर 'I' बॅज देखील आहे. या कारमध्ये कोणते खास फीचर्स कंपनीने दिले आहेत, हे जाणून घेऊ..

2023 BMW i7 Electric Sedan Launched In India: फीचर्स 

i7 ला iX प्रमाणेच दरवाजाचे हँडल मिळतात. बॅज वगळता मागील 7 सिरीजसारखाच आहे. BMW i7 5,391mm लांब, 1,950mm रुंद आणि 1,544mm उंच आहे. BMW i7 मध्ये लक्झरी केबिन उपलब्ध आहे. हे इन्फोटेनमेंट युनिट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी गोलाकार डिस्प्ले दिलेण्यात आले आहे. जे अनुक्रमे 14.9-इंच आणि 12.3-इंचचे आहे. याची इन्फोटेनमेंट सिस्टम BMW च्या iDrive 8 OS द्वारे समर्थित आहे. यात थिएटर मोड, जे डिस्प्लेला सिनेमा-शैलीच्या फॅशनमध्ये 31.3-इंच 8K डिस्प्लेमध्ये बदलते. याची स्क्रीन कारच्या छताखाली दुमडली जाते. जी बिल्ड-इन Amazon Fire TV द्वारे समर्थित आहे. डिस्प्लेवर OTT कंटेंट स्ट्रीम करणे देखील सोपे आहे.

2023 BMW i7 इलेक्ट्रिक कार ही खूप पॉवरफुल आहे. भारत-विशिष्ट BMW i7 ड्युअल मोटर्सद्वारे समर्थित आहे, जे संयुक्तपणे 544 bhp चे पीक पॉवर आउटपुट आणि 745 Nm पीक टॉर्क तयार करते. परिणामी ही कार केवळ 4.7 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. हे 101.7 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरते जे पूर्ण चार्जवर (WLTP सायकल) 591 ते 625 किमीची रेंज देते. फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार अवघ्या 34 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज होत आहे. याच्या मदतीने फक्त 10 मिनिटे चार्ज करून 170 किमी पर्यंत धावता येते. 11 kW AC चार्जरसह i7 पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 10.5 तास लागतात. कंपनी i7 च्या बॅटरी पॅकवर 8 वर्षे किंवा 160,000 किमीची वॉरंटी देत ​​आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget