एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Truck AC Cabin Mandatory: 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकमध्ये AC केबिन अनिवार्य; रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी

Ministry of Road Transport and Highways: वातानुकूलन यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये N2 आणि N3 श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल, असंही रस्ते वाहतूक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Truck Drivers AC Cabin Mandatory: देशातील ट्रकची (Truck) खराब स्थिती पाहता भारत सरकारनं (Central Government) सर्व ट्रकमध्ये (Truck Drivers) एसी केबिन (AC cabins) अनिवार्य केल्या आहेत. 2025 पासून, सर्व नव्या ट्रकमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असतील, असं एक नोटीस जारी करत रस्ते वाहतूक मंत्रालयानं (Ministry of Road Transport and Highways) स्पष्ट केलं आहे. म्हणजेच, 2025 पासून प्रत्येक नव्या केबिनमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असणं अनिर्वाय आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारनं फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन अनिर्वाय करण्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित सर्व N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल. 

अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे की, वातानुकूलन यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये N2 आणि N3 श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल.

या मानकांमुळे ट्रक उत्पादकांना AC सिस्टीमसह सुसज्ज केबिनसह चेसिस विकण्याचा मार्गही मोकळा होईल. सध्या, ट्रक बॉडी तयार करणारे बिल्डर्स फिट करतात. त्यामुळे ट्रकच्या डॅशबोर्डसह एसी केबिनमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे ट्रक उत्पादक कंपन्यांना आता ते स्वत: बसवावं लागणार आहेत. यामुळे केबिनमध्ये बसण्यासाठी वाहन बॉडी बिल्डर्सची गरज नाहीशी होईल. नॉन-प्रॉफिटेबल ऑर्ग्नायजेशननं 2020 मध्ये 10 राज्यांमध्ये ट्रक ड्रायव्हर्सचं सर्वेक्षण केलं होतं. ज्यामध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक ट्रक ड्रायव्हर्सनी बऱ्याचदा थकल्यानंतर किंवा झोप येत असतानाही ते ट्रक चालवत असतात, या गोष्टी स्विकारल्या होत्या. 

N2 आणि N3 कॅटेगरीत कोणती वाहनं आहेत?

N2 कॅटेगरी : या कॅटेगरीमध्ये ज्यांचं एकूण वजन 3.5 टनांपेक्षा जास्त आणि 12 टनांपेक्षा कमी आहे, अशा अवजड वाहनांचा समावेश होतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Embed widget