एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 डिसेंबर 2019 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 डिसेंबर 2019 | रविवार*
  1. एनआरसी येण्याच्या आधीच त्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवण्याचं विरोधकांकडून काम, नरेंद्र मोदींचं टीकास्त्र, माझे पुतळे जाळा, पण गरिबांची वाहनं जाळू नका, दिल्लीतील रामलीला मैदानावरुन आवाहन https://bit.ly/35OaKZ8
 
  1. सीएएविरोधात यूपीमध्ये हिंसक आंदोलनं सुरुच, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, 263 पोलीस जखमी, महाराष्ट्रातही पडसाद कायम, अकोल्यात दगडफेक तर ठाण्यात मोर्चा https://bit.ly/2reYz8u
 
  1. काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा, नागपुरात नागरिकत्व कायदा समर्थन मोर्चात नितीन गडकरींची टीका, विरोध करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीसही बरसले https://bit.ly/2SgGLF7
 
  1. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे एकनाथ खडसेंकडून स्वागत, निर्णय शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे समाधान देणारा नसला तरी दिलासा देणारा असल्याचं मत https://bit.ly/373ZCaN
 
  1. जायकवाडी धरणाच्या डेंजर झोनमध्ये अवैध वाळू उपसा, उत्खननामुळे धरणाच्या भिंतीला मोठा धोका, प्रशासनाकडून औरंगाबादकरांच्या जीवाशी खेळ https://bit.ly/2s20fTv
 
  1. सावरकरांना होणाऱ्या विरोधामागे जातीवाद, अभिनेते शरद पोंक्षेंकडून सावरकर विरोधकांवर टीका, कल्याणमधील संमेलनात हिंदू धर्मासारखा दुसरा सेक्यूलर धर्म नसल्याचाही दावा https://bit.ly/2rnPQ48
 
  1. भिवंडीत आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या, परिसरात संतापाची लाट, आरोपींना शोधून फाशी देण्याची मागणी https://bit.ly/35MqI5P
 
  1. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, पुस्तकातून महिलांचा अवमान केल्याप्रकरणी केरळमधील न्यायालयाचे आदेश https://bit.ly/35MpYxz
 
  1. सलमान खान WWE चॅम्पियन होणार, चॅम्पियनशिप बेल्टसुद्धा मिळणार, दबंग 3 चे यश साजरे करण्यासाठी बेल्ट देत असल्याची डब्ल्यूडब्ल्यूई कडून माहिती https://bit.ly/2PQ1SwF
 
  1. टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी विंडीजचं 316 धावांचं आव्हान, पूरन, पोलार्डची स्फोटक खेळी https://bit.ly/35OamtE
  *छपाक मुलाखत* -  अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलेली एक्स्क्लुझिव्ह बातचीत, आज रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* - https://studio.helo-app.com/profile/myposts *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget