एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 07 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूला ब्रेक लावण्यात पुणे शहराला यश, काल एकाही मृत्यूची नोंद नाही, मुंबईतही मृत्यूचं प्रमाण घटलं
- भाजपचे चाणक्य कोकण दौऱ्यावर, अमित शाहांच्या हस्ते नारायण राणेंच्या वैद्यकीय विद्यालयाचं उद्घाटन
- नंदुरबारसह धुळे, नगर, अकोला, बुलढाण्यात बर्ड फ्ल्यूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, नवापूरमध्ये ९ लाख कोंबड्या नष्ट करणार
- पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह किंवा गडकरींनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करावी, शरद पवारांचा सल्ला, तर इतर विषयावर भाष्य करताना काळजी घ्यावी, सचिनला कानपिचक्या
- शरद पवारांच्या घरी अदानी गेल्यानंतर वीजबिल सवलतीचा निर्णय गुंडाळला, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट तर नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका
- नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळलं, पालघरच्या वेवजी गावातील घटना, खंडणीसाठी चेन्नई विमानतळावरुन अपहरण
- स्वेटरचा फास लागल्याने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पालकांना सतर्क करणारी सांगोला तालुक्यातली घटना
- सांगली प्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुलेंना पदावरुन हटवलं, समर्थकांसह चौगुलेंनी घेतली अध्यक्ष देसाईंची भेट
- बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं, मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळील घटना
- भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी, 10 वर्षात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम भारतीय गोलंदाजांच्या नावे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement