एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : पाऊस अपडेट : मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांची बोट अडकली
मुंबईत टाईम प्लीज घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्याला काल दुपारपासून झोडपणाऱ्या पावसाने आज सकाळीही दमदार बॅटिंग केली. सकाळी नऊनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु दुपारी साडेबारानंतर पावसाने दमदार हजेरी लावली.
LIVE
Background
मुंबईत टाईम प्लीज घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्याला काल दुपारपासून झोडपणाऱ्या पावसाने आज सकाळीही दमदार बॅटिंग केली. सकाळी नऊनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु दुपारी साडेबारानंतर पावसाने दमदार हजेरी लावली.
18:51 PM (IST) • 20 Sep 2017
औरंगाबाद - जालना रोडवर वाहतूक कोंडी, पावसामुळे वाहनांच्या रांगा
17:59 PM (IST) • 20 Sep 2017
टिटवाळा : कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रायत्याचा पूल वाहतुकीसाठी बंद, अतिवृष्टीमुळे उल्हास नदीची पातळी वाढल्याने निर्णय
17:49 PM (IST) • 20 Sep 2017
मुंबई ट्रेन अपडेट : पश्चिम रेल्वे - 10-15 मिनिटं उशिरा, मध्य रेल्वे - 20-25 मिनिटं उशिरा, हर्बर रेल्वे - 20 मिनिटं उशिरा
17:44 PM (IST) • 20 Sep 2017
कोयना धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाने उघडले, 16 हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग, धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ
17:01 PM (IST) • 20 Sep 2017
नाशिक - भर दुपारी कसारा घाट धुक्यात हरवला, वाहतूक धीम्या गतीने सुरू, मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी ते कसारा प्रवास करणाऱ्या वाहनांना धुक्याचा अडसर
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement