एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या घरगुती बाप्पाचं 'वर्षा'वर विसर्जन
1/8

2/8

3/8

4/8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरगुती बाप्पाचं आज विसर्जन झालं.
5/8

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावरील कृत्रिम हौदात फडणवीस कुटुंबाने गणेश मूर्तीचं विसर्जन केलं.
6/8

गेले दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला.
7/8

या उत्साहाचे पारंपरिक स्वरुप बघितलं, तर डीजे-डॉल्बीपेक्षा पारंपरिक वाद्यांचा उत्साह चांगला असतो. पारंपरिक वाद्य ही योग्यच, असंही फडणवीस म्हणाले.
8/8

“श्रीगणेशाला डीजे-डॉल्बीची गरज नाही. डीजे-डॉल्बीची आवश्यकता आपल्याला असते. आपल्या उत्साहासाठी असते”, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
Published at : 23 Sep 2018 10:20 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























