एक्स्प्लोर

सिम्पल लूकमध्ये 'पंगा' घेणार कंगना, पाहा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक

कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'पांगा'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. कंगना पुन्हा एकदा युनिक कॅरेक्टर घेऊन चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन 'जो सपने देखने हैं वो पंगा लेते है' असं आहे.

मुंबई : सुपरस्टार कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'पंगा'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. रिलीज होताच कंगनाच्या या चित्रपटाचं पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमधील कंगनाचा लूक लोकांना प्रचंड आवडत असून कंगना या पोस्टरमध्ये सिंम्पल लूकमध्ये दिसत आहे. कंगनाचा हा लूक फारसा वेगळा नाही. पहिली झलक पाहिल्यानंतर 'क्वीन'मधील साधेपणा आणि 'तन्नू वेड्स मन्नू'मधील तिचा लूक आठवतो. दरम्यान, या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा युनिक कॅरेक्टर घेऊन चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन 'जो सपने देखने हैं वो पंगा लेते है' असं आहे.
पोस्टरबाबत बोलायचं झालं तर यामध्ये कंगना इंडियन लूकमध्ये असून ती मनमोकळेपणाने हसत आहे. असं म्हटलं जातं की, या चित्रपटामध्ये कंगना आईची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अश्व‍िनी अय्यर तिवारी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, पंगा 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होईल.
या चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त ऋचा चड्ढा, नीना गुप्ता, जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठी आहे. या चित्रपटादरम्यान वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डांसर 3डी देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कंगना थलाइवी या चित्रपटातही दिसून येणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 26 जून 2020 रोजी रिलीज होणार आहे. वादात सापडला होता कंगनाचा चित्रपट जयललिता यांची भाची जे.दीपा यांनी या बायोपिकवर आक्षेप घेतला होता. दीपा यांनी थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. शिवाय चित्रपटावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणीदेखील केली होती. जे. दिपा मत व्यक्त करताना म्हणाल्या,' जयललिता या दिग्गज नेत्या होत्या. चित्रपटात माझा उल्लेख असल्यास मला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. माझ्याविषयी चित्रपटात, कथेत किंवा संवादामध्ये उल्लेख असल्यास मला तो जाणून घेण्याचा अधिकार आहे, अश्या त्या म्हणाल्या. संबंधित बातम्या :  Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज 2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
Embed widget