एक्स्प्लोर

LIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

LIVE BLOG Aaj Divasbharat 17th august 2019 latest update LIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

Background

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 
1. सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा तोंडावर, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत

2. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता

3. राष्ट्रवादीची ऑफर धुडकावून काँग्रेसप्रवेश हीच राणेंची घोडचूक, राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी पवारांचं विधान, तर राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

4. पुरामुळं ब्रेक मिळालेल्या राजकीय घडामोडींना वेग, रात्री उशिरा भाजपच्या प्रचारसमितीची बैठक, तर मुंबईत पवारांच्या निवासस्थानी सकाळी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

5.अंतर्वस्त्र उद्योगालाही आर्थिक मंदीची झळ, अर्थतज्ज्ञ ग्रीनस्पॅन यांच्या थिअरीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा, माझाचा स्पेशल रिपोर्ट

6. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच कायम, बीसीसीआयकडून 2021 पर्यंत नियुक्ती

15:45 PM (IST)  •  17 Aug 2019

गणपतीपुळे येथे पर्यटक बुडाले दोन महिला, एका पुरुषाचा समावेश, गणपतीपुळे समुद्रावर समुद्राचा आनंद घेण्यासाठी समुद्रात गेलेल्या पर्यटकांपैकी तीन पर्यटक बुडाले आहेत.सदर पर्यटक हे कसबा बावडा, कोल्हापूर येथील आहे, मूळ गाव हुबळी, कर्नाटक असल्याची माहिती मिळाली आहे. काजल मचले, सुमन मचले मृतदेह मिळाले, तर उमेश अशोक बागडे, वय 28 हा बेपत्ता आहे. या दुर्घटनेतून किसन मचले,पूजा बागडे, निर्मला मचले, ऐश्वर्या मिनेकर हे वाचले आहेत.
17:25 PM (IST)  •  17 Aug 2019

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget