एक्स्प्लोर

LIVE BLOG | जळगावात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, घटनेनंतर मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून मिठात ठेवले

LIVE BLOG Aaj Divasbharat 16th august 2019 latest update LIVE BLOG | जळगावात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, घटनेनंतर मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून मिठात ठेवले

Background

1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पहिली पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

2. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर, तीन सैनिकांचा खात्मा, कृष्णा घाटी परिसरात गोळीबार

3. कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यावर पाकची यूएनमध्ये धाव तर काश्मीर खोऱ्यात फोन सेवा सुरु करण्यावर आज निर्णय होण्याची शक्यता

4. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची घोषणा, संरक्षण क्षेत्रासाठी मोठा निर्णय, लोकसंख्या नियंत्रण, प्लॅस्टिकबंदीचं आवाहन

5. देणगी गोळा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक, स्थानिक स्वराज्यसंस्था आणि जागामालकाची एनओसीही आवश्यक

6. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेसचं पोलखोल यात्रेनं प्रत्युत्तर, नाना पटोले करणार नेतृत्व, 20 ऑगस्टला मोझरीतून यात्रेला सुरुवात होणार

7. येत्या 21 आणि 22 ऑगस्टला उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर, सांगली, कोल्हापुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

8. महापुरात सांगलीच्या नगर वाचनालयातील 90 हजार पुस्तकांचा लगदा, ग्रंथसंपदा नव्याने उभारण्यासाठी मदतीची गरज, माझाचं महाराष्ट्राला आवाहन

9. मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचे प्रयोग फसल्यानंतर आता सरकारने घेतली अमेरिकेची मदत, आधुनिक तंत्रज्ञानाचे विमान दुबईपर्यंत आल्याची बबनराव लोणीकरांची माहिती

10. सप्टेंबरमध्ये अॅपल आयफोन 11 प्रो हा सर्वात महागडा फोन बाजारात येणार, अॅपल पेन्सिलसह अनेक खास फिचर्स

23:59 PM (IST)  •  16 Aug 2019

शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर, देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक, या बैठकीत बाजार समितीच्या कायद्यामध्ये सुधारणा, करार शेती, शेतीत नवीन तंत्रज्ञान, जीवनाश्यक वस्तू कायद्यातून कृषी उत्पादनांना वगळणे, ई-नाम, कृषी निर्यात आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांनी मते व्यक्त केली. या सर्व मुद्दयांवरील चर्चेवर पुढील आठवडाभरात सर्व राज्ये आपल्या सूचना देणार असून पुढील पंधरा दिवसात निती आयोगासोबत सर्व राज्याच्या कृषी विभागाच्या सचिवांची बैठक घेण्यात येईल. त्यात अहवालाचा मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या समितीसमोर सादर केला जाईल. साधारण: दिड महिन्यात अहवाल अंतिम करून प्रधानमंत्र्यांना सादर केला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
22:27 PM (IST)  •  16 Aug 2019

जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे पोहोण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरात अक्सानगर भागात राहणारी दोन सख्खी भावंडं आहेत. घटने नंतर दोघे मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या शवागारात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही मृत देह नातेवाईकांच्या सांगण्यावरून मिठात ठेवण्यात आल्याचं वैद्यकीय सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र एखादा मृतदेह जिल्हा रुग्णालयात मिठात ठेवण्यात आल्याने विविध तर्क वितर्क आता लढविले जात आहेत.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget