LIVE BLOG | आज दिवसभरात... 12 फेब्रुवारी 2019

Background
1. लखनौमध्ये प्रियांका गांधींचा रोड शो, उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये नवचैतन्य, यूपीमध्ये सत्ता आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधींच्या खांद्यावर
2. दिवंगत गायक भूपेन हजारिकांच्या कुटुंबीयांचा 'भारतरत्न' स्वीकारण्यास नकार, नागरिकत्व बिलाला विरोध असल्याने हजारिकांच्या मुलाचा पवित्रा
3. मुंबईत मराठी भाषिकांच्या तुलनेत हिंदी भाषिक टक्का वाढला, आयआयपीएसच्या अहवालातून धक्कादायक माहिती उजेडात, शिवसेना, मनसेच्या डोळ्यात अंजन घालणारी बाब समोर
4. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण, जलपर्णीच्या निविदेवरुन वाद, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं महापौरांच्या दालनात आंदोलन
5. टोळीच्या वर्चस्वातून मालेगाव शहरात दहशत माजवणाऱ्या नऊ गुंडांना अटक, पाच जण जखमी,
6. दिल्ली क्रिकेटमध्ये गुंडाचा हैदोस, सिलेक्टर अमित भंडारी यांच्यावर प्राणघातक हल्ला, खेळाडूला अंडर-23 संघात घुसवण्याचा आटापिटा























