एक्स्प्लोर

अजितदादांना खराब विमान चुकून दिलं की मुद्दाम? ठाण्यात VSR विमानाच्या प्रतिकृतीच दहन करत होळी साजरी, पोस्टर्सनं वेधलं लक्ष

ठाण्यात आज होळी दहनच्या माध्यमातून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका निर्माण करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Thane :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच ठाण्यात आज होळी दहनच्या माध्यमातून देखील विमान अपघाताबाबत शंका निर्माण करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ठाण्यातील चंदनवाडी परिसरात होळी दहनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली म्हणून अजित पवार यांच्या VSR या अपघाती विमानाच्या प्रतिकृतीच दहन करण्यात येणार आहे. 

अजितदादांना खराब विमान चुकून दिलं की मुद्दाम?

या होळी दहनच्या माध्यमातून अजितदादांना खराब विमान चुकून दिलं की मुद्दाम, अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला? असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच समर्थन करण्यात आले आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत, जय पवार, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या अपघातानंतर व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही या निर्णयाचे पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत. 

VSR चा मालक रोहित सिंहवर कारवाई करण्याची मागणी

राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये सुरुवातीला विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या अहवालानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. 

माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडीओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार म्हणाले. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी…ही एका मुलाची आर्तहाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी...असं जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. (Jay Pawar On Ajit Pawar Plane Crash)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Solapur Accident : सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget