एक्स्प्लोर

आतापर्यंत तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, पण गुलाबजाम पराठा तुम्हाला माहित आहे का? पाहा हा व्हिडीओ

Gulab Jamun Paratha : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक विक्रेता चक्क गुलाबजाम पराठा बनवताना दिसतोय.

Gulab Jamun Paratha viral food :  सध्या सोशल मीडियावर (Social Media) विचित्र खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे स्ट्रीट फूड विक्रेते (Street Food Vendors) घेऊन येत असतात. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या हे स्ट्रीट फूड विक्रेते (Street Food Vendors) जास्तीत जास्त स्वत:ला अपडेट करताना दिसतात. यामुळे त्यांच्याकडूनच खरंतर दोन पदार्थांना मिक्स करून एखादा नवीन पदार्थ तयार होतो. परंतु, हे नवीन पदार्थ प्रत्येक वेळी चविष्ट असतीलच असे नाही.   

आजकाल सोशल मीडियावर अशा खाद्यपदार्थांची विपुलता आहे. जी त्यांच्या मूळ स्वरूपापासून पूर्णपणे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बदलली आहे. सध्या, अनेक खाद्यपदार्थांवर वेगवेगळे प्रयोग केलेले व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.  

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता (Street Food Vendor) पराठ्याचा अनोखा प्रयोग करताना दिसत आहे. पराठे बनवताना, एक स्ट्रीट फूड विक्रेता बटाटे, कोबी, मटार किंवा इतर कोणताही पदार्थ भरण्याऐवजी त्यात चक्क गुलाबजाम टाकताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा प्रचंड संताप झाला आहे.  

हा व्हिडीओ पाहा :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FilterCopy (@filtercopy)

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पिठाच्या गोळ्यात गुलाबजाम टाकून तो लाटून तव्यावर शेकताना दिसत आहे. त्यानंतर गुलाबजामच्या पराठ्यावर साखरेचा पाकही टाकताना दिसतोय. या पराठ्याला सोशल मीडियावर कोणीच पसंत करत नाहीये. या व्हिडीओला अवघ्या काही तासंतच 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, प्रत्येकजण हे (Weird Food) असल्याचे सांगत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget