एक्स्प्लोर

Winter Tips : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी दुधाबरोबर 'या' 4 गोष्टी उकळून प्या; रोगप्रतिकारशक्तीही वाढेल

Winter Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणं खूप गरजेचं असतं. अशा काही गोष्टी आहेत ज्या दुधात उकळून घेतल्यास शरीराला आतून उबदारपणा मिळतो.

Winter Tips : हिवाळ्याच्या (Winter Season) काळात आपले शरीर आतून थंड होते. थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्तीही (Immunity) कमकुवत होते त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवता यावे यासाठी उबदार गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. काही गोष्टी दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला आतून उष्णता मिळते आणि मनही तीक्ष्ण होते. हे पदार्थ नेमके कोणते? आणि यापासून शरीराला काय फायदा होतो याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.    

आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचे पदार्थच यासाठी रामबाण उपाय आहेत. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर मनही तीक्ष्ण राहते. हे पदार्थ शरीराला कसे उपयोगी आहेत ते वाचा. 

आलं

हिवाळ्यात आपले शरीर आतून उबदार ठेवणं फार महत्वाचं आहे. थंडीपासून संरक्षण करण्याबरोबरच शरीर उबदार राहिल्यास रोगांशी लढण्याची ताकदही वाढते. आलं तापमान वाढण्यास मदत करणारी गोष्ट आहे. दुधात आलं घालून प्यायल्याने आपले शरीर आतून उबदार राहते. हे आपली पचनशक्ती वाढवते आणि रोगांशी लढण्याची आपली शक्ती मजबूत करते. 

दालचिनी

दालचिनीमध्ये तापमानवाढ असते आणि त्यात अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. दुधात दालचिनी घालून उकळून घेतल्यास दुधाचे गुणधर्म आणखी वाढतात. हे आपले शरीर आतून उबदार ठेवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवून सुधारण्यास मदत करते. दालचिनी पचन सुधारते आणि सर्दीसारख्या समस्यांपासून आराम देते. 

तुळशी

दुधात तुळस उकळून प्यायल्याने शरीर आतून उबदार राहण्यास मदत होते. तुळशीच्या या मिश्रणामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरात अन्नाचे पचन चांगले होते. सर्दी आणि खोकल्यासारख्या सामान्य समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. ते आपली प्रतिकारशक्ती वाढवून आपले शरीर मजबूत ठेवण्यास मदत करते.

जायफळ

जायफळात उष्णता असते आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. जायफळ दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीराला आतून गरम करून सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर ठेवतात. याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही जायफळ फायदेशीर आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजलेUday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूकDilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget