एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. याकाळात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार कोणत्या टिप्सचा अवलंब केल्याने तुम्ही या समस्येतून मोकळे होऊ शकता या बद्दल माहिती देणार आहोत.

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात त्वचेमधील छिद्र झाकली जातात आणि पुरळ यायला सुरुवात होते. त्यासोबत सूर्यकिरणांमुळे मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा काळी पडू लागते. बदलत्या ऋतुमानानुसार तुम्हाला स्कीन केअर रुटीनमध्येही बदल करण्याची गरज असते. म्हणूनच तुमच्या स्कीननुसार तुम्ही काही टिप्स वापरुन त्वचेची देखभाल योग्यरित्या करु शकता. तेलकट त्वचेसाठी टिप्स उन्हाळ्याच्या दिवसांत तेलकट त्वचा असणाऱ्यांना जास्त समस्येला तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला अनुसरुन फेसवॉश असायला हवा.डीप क्लीनसाठी एक्सफोलिएशनला जास्त वेळ द्यायला हवा. तुम्ही नॉन स्टिकी मॉइस्चरायझर असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही मृतपेशी आणि तेलकटपणा घालवण्यासाठी फेस मास्कचा वापरही करु शकता. कॉम्बिनेशन त्वचेसाठी टिप्स तुम्ही हलक्या, अल्कोहल फ्री, जेलबेस क्लीन्जरचा ऑप्शन निवडू शकता. नॉन स्टिकी, ग्रीस फ्री मॉइस्चरायझर किंवा हायड्रेटिंग सीरमपेक्षा त्वचेला पुरक पोषण मिळण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करु शकता. कोरड्या त्वचेसाठी टिप्स कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइस्चरायझिंग आणि उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी हायड्रेटेड मिल्क लोशनचा अवलंब करायला हवा. हे तुमच्या त्वचेसाठी हानीकारक न ठरता फायदेशीर ठरतील. नॉर्मल त्वचेसाठी टिप्स नॉर्मल त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही फ्रेश दिसण्यासाठी जेल बेस फेसवॉश आणि हलक्या मॉइस्चरायझरचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही हायड्रेटिंग सनस्क्रीनचाही वापर करु शकता. खास उन्हाळी टिप्स उन्हाळ्यात हायड्रेटेड असणे गरजेचे असते. तुम्ही रात्री झोपताना अॅडिशनल हायड्रेशनसाठी हायड्रेटिंग फेस क्रीमचा उपयोग करु शकता. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी देखील महत्त्वाचे असते. क्लींझिंग आणि मॉइस्चरायझर व्यतिरिक्त तुम्ही व्हिटॅमिन सीच्या सीरमचाही वापर करु शकता. यासोबत नारळपाणी, टरबूज आणि फ्रेश ज्युस प्यायल्यानेही त्वचेला हायड्रेटेड राहायला मदत होते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Embed widget