एक्स्प्लोर
लग्नासाठीचे हे विचित्र कायदे
1/5

भारतासह इतर काही देशात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते. पण जगातील काही देशांमध्ये लग्नासंबंधी काही विचित्र कायदे करण्यात आले आहेत. जे तुम्ही देखील वाचून थक्क व्हाल.
2/5

ग्रीसमध्येही लग्नाचे कायदे विचित्रच आहेत. ग्रीसमध्ये तुम्हाला तुमचं लग्न झाल्याची घोषणा करावी लागते. पण ही घोषणाही हटके पद्धतीने करावी लागते. लग्न करू इच्छीणाऱ्या नव दाम्पत्यांना आपण लग्न केल्याचे एका कागदावर लिहून शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालयांच्या दरवाजांवर तो कागद चिकटवावा लागतो. जर हा कागद त्या दरवाजांवर दहा दिवस राहिल्यास तुमचे लग्न ग्राह्य मानले जाते.
3/5

फ्रांसमध्ये लग्नासंबंधीचा कायदा तुम्हाला समजला, तर तुम्हाला त्याचा धक्काच बसेल. कारण, फ्रांसमध्ये तुमचा मृत्यू झाल्यानंतरही तुम्हाला लग्न करता आहेत. किंवा तुम्ही एखाद्या मृतदेहाशीदेखील लग्न करू शकता.
4/5

सौदी अरेबियामध्येही लग्नसंबंधात काही विचित्र कायदे आहेत. सौदी अरेबियातील कोणताही पुरुष बांग्लादेश, पाकिस्तान आणि बर्मामधील मुलीशी लग्न करू शकत नाही.
5/5

जपानमधील लग्नसंबंधातील जे कायदे आहेत, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. कारण जपानमधील तुम्ही तुमच्या लहान भावाच्या गर्लफ्रेंडलाही प्रपोज करून तिच्याशी लग्न करू शकता.
Published at : 23 Jul 2016 10:39 PM (IST)
View More























