एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Skin Care Tips : नवीन वर्षात तुमच्या जुन्या स्किनकेअर सवयींना करा बाय बाय! या गोष्टी फॉलो करा, त्वचा उजळून निघेल

Skin Care Tips : आपली त्वचा सुंदर दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी अनेकजण अनेक प्रयत्न करतात.

Skin Care Tips : सुंदर त्वचा ही प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. निरोगी त्वचेसाठी, योग्य खाणे आणि योग्य ब्युटी प्रोत्ट्स वापरणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चांगल्या सवयी अंगीकारणेही महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी केलेल्या चुका यावर्षी पुन्हा होऊ नयेत यासाठी या टिप्स फॉलो करा.   

खरंतर, आपली त्वचा सुंदर दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी अनेकजण अनेक प्रयत्न करतात. पण, काही ब्युटी प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्याला सूट करत नाहीत. अशा वेळी नवीन वर्ष म्हणजे तुमची त्वचा सुधारण्याची उत्तम संधी आहे. या नवीन वर्षात, काही वाईट सवयींना गुडबाय करून तुम्ही तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी बनवू शकता. चला अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया.

सनस्क्रीनशिवाय बाहेर जाणे

बर्‍याच लोकांना ही एक सामान्य गोष्ट वाटते. पण, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, सूर्यकिरण आपल्या त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे, चुकूनही सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडू नका.

चेहरा टॉवेलने चेहरा पुसणे

ही गोष्ट कदाचित अगदी सामान्य वाटू शकते. पण, लोक अनेकदा आपला चेहरा धुतात आणि आपल्या टी-शर्टला तोच हात पुसतात. यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते, त्यामुळे ही सवय लगेच सोडून द्या.

स्वत:च्या हाताने पिंपल्स घालवणे 

तुम्हालाही ही सवय असेल तर लगेच बदला. यामुळे संसर्ग पसरतो आणि त्वचेवर मुरुम होतात.

मेकअप करून झोपणे

रात्रीच्या वेळी त्वचेत कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहरा तरुण दिसतो. मेकअप करून झोपल्याने त्वचेला श्वासोच्छवास रोखता येतो आणि त्यामुळे इतर अनेक प्रकारच्या संसर्गांनाही आमंत्रण मिळते.

कोणतेही स्किन केअर ब्युटी प्रोडक्ट

त्वचेच्या प्रोडक्ट्सचा वापर तुमच्या त्वचेनुसार करावा. तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठी वेगवेगळी प्रोडक्ट आहेत. त्यानुसार, त्यामागील घटक वाचूनच उत्पादनाचा वापर करावा, अन्यथा त्या उत्पादनाचे दुष्परिणाम त्वचेवर दिसू शकतात.

सीरम ड्रॉपर चेहऱ्याजवळ लावणे

सीरमचे ड्रॉपर त्वचेच्या वर ठेऊन लावावे, अन्यथा ड्रॉपर त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेचा संसर्ग देखील होतो. त्यामुळे ड्रॉपर नेहमी वर ठेवा आणि सीरम ड्रॉप त्वचेवर लावा.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : निरोगी राहण्यासाठी मॅग्नेशियम का महत्त्वाचं? मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरावर होतात 'हे' परिणाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget