एक्स्प्लोर

Vasubaras 2024 Wishes In Marathi: दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी! वसुबारस निमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवा, दिवाळीचा पहिला दिवस साजरा करा

Vasubaras 2024 Wishes In Marathi: दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो. या निमित्त आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा

Vasubaras 2024 Wishes In Marathi: आज वसुबारस... दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असे म्हणतात. महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही रमा एकादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते. या दिवशी गाईसह तिच्या वासराची पूजा केली जाते. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. दिवाळी सण यंदा 28 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे. याच वसुबारसनिमित्त तुमच्या प्रियजनांना येथे दिलेल्या खास शुभेच्छा संदेश पाठवा, तसेच हे संदेश तुम्हाला WhatsApp, Facebook वरही स्टेटस म्हणून ठेवता येईल.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..! 
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या 
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

आज वसुबारस..
दिवाळीचा पहिला दिवस..
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना,
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..! 

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना...

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो....
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा...

गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात
अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, 
दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी, 
व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी, 
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी! 
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त 
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!

दारी सजले तुळशी वृंदावन, 
त्यासवे होई कामधेनूचे पूजन,
गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण, 
साजरा करूया वसुबारस हा सण..

राज्यात पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
ईडा पिडा ही टळावी दुःख-दारिद्र्य जळावे
सुख-समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा…!

हेही वाचा>>>

Diwali 2024: दिवाळीच्या फोटोंमध्ये दिसाल स्लिम-ट्रीम! फक्त पोज देताना 'या' ट्रिक्स फॉलो करा अन् कमाल बघा, लाईक्सवर लाईक्स येतील

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Group 4th List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांचा समावेशMuddyach Bola Wadigodri Vidhan Sabha:राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्याच यंदा कुणाची हवा? कोण मारणार बाजी?Shrinivas Vanga Cried : उद्धव ठाकरे देव माणूस!मी चुकलो! शिंदेंनी तिकीट कापताच वनगा रडले1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 28 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Embed widget