एक्स्प्लोर

Relationship Tips : ऐकावं ते नवलच! चांगला नवरा बनण्यासाठी चक्क 'कोचिंग क्लासेस'? कुटुंबात नीट राहण्याचे धडे, जाणून घ्या  

Relationship Tips : नवरा-बायकोचं नातं खूप खास असतं. आपल्या जोडीदाराचा चांगला मित्र बनणे ही देखील एक कला आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण पारंगत होऊ शकत नाही.  

Relationship Tips : विवाह म्हणजे दोन जीव एकत्र येणे, नवरा-बायकोचं नातं तसं खूप खास असतं. या नात्यात केवळ नवरा-बायको न राहता एकमेकांचे मित्र बनणं तसं अनेकांसाठी आव्हान ठरतं. आपल्या जोडीदाराचा चांगला मित्र बनणे ही देखील एक कला आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण पारंगत होऊ शकत नाही. स्त्री-पुरुषांच्या भावनांमध्ये अनेकदा फरक आढळतो, त्यामुळे पतींना त्यांच्या पत्नीचे म्हणणे समजण्यात काही वेळा अडचणी येतात. अनेक वेळा मतभेदांमुळे प्रकरण घरगुती हिंसाचारापर्यंत पोहोचते. म्हणून एक असा देश आहे, जो नवरा-बायकोचं नातं मजबूत करण्यासाठी तसेच कुटुंब एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करत आहे, जाणून घेऊया..

 

चांगला पती, वडील आणि मुलगा बनण्याचे प्रशिक्षण

अमेरिकन देश कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तेथील स्थानिक सरकार या समस्येचे निराकरण करण्यात अक्षम असल्याचे सिद्ध झाले, परिणामी बोगोटा येथील सरकारने पुरुषांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा म्हणजेच कोचिंग क्लालेल उघडले आहेत, जिथे त्यांना कुटुंबासह कसे राहायचे हे शिकवले जात आहे. या शाळांमध्ये पुरुषांना चांगले पती, वडील आणि मुलगा बनण्याचे प्रशिक्षण मिळते. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी कायदेशीर सल्ला देखील दिला जातो. जाणून घ्या या शाळांशी संबंधित खास वैशिष्ट्यांबद्दल...

 

घरगुती हिंसाचार समाप्त करण्यासाठी शाळा


कोलंबियात पुरुषांसाठी उघडलेल्या या शाळांमध्ये पुरुषांनी त्यांच्या पत्नीशी कसे बोलावे हे सांगितले जाते. कौटुंबिक हिंसाचार संपवण्यासाठी या देशाचे हे प्रयत्न अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 2021 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचे अनेक सुखद परिणामही पाहायला मिळत आहेत, त्यामुळे या शाळांबाबतच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.


महिलांच्या तुलनेत पुरुष घराची काळजी कमी घेतात

नॅशनल टाइम यूज सर्व्हेनुसार, पुरुष घराची काळजी घेण्यासाठी फक्त 2 तास 19 मिनिटे घालवतात, जे महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. या सर्वेक्षणानुसार, नोकरदार महिला सरासरी 5.32 तास घराची काळजी घेतात आणि एक गृहिणी महिला सरासरी 10 तास घराची काळजी घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये पुरुषांनाही घरातील कामात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. या शाळांमध्ये पुरुषांना मुलांचे डायपर बदलणे, त्यांना शाळेसाठी तयार करणे इत्यादी शिकवले जाते. या शाळांद्वारे पुरुषांना चांगला पिता, पती आणि मुलगा बनण्यास मदत केली जाते.


घरातील कामात मोफत मदत मिळवा

एवढेच नाही तर घरातील कामात मदत देण्यासाठी बोगोटाच्या स्थानिक सरकारने अशी केंद्रेही उघडली आहेत, जिथे घरातील कामांसाठी मोफत मदत मिळू शकते. या केंद्रांमध्ये लाँड्री आणि क्रॅच सारख्या सुविधा देखील आहेत, जिथे मुलांना काही काळ सोडले जाऊ शकते. याशिवाय मानसिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कायदेशीर सल्ला आणि समुपदेशनही घेता येते. या गोष्टींशिवाय इथे नृत्य आणि योगाचे वर्गही होतात.

 

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Prabhu VS Uday Samant |  मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई! नालेसफाईवरून सत्ताधारी विरोधक भिडलेVitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP MajhaMajha Vitthal Majhi Wari | माझा विठ्ठल माझी वारी! माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 07 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget