एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान

Rakshabandhan Mehandi : रक्षाबंधन निमित्त काही खास मेहंदी डिझाईन्सपैकी सर्वात सुंदर मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या हातांचे सौंदर्य दहापट वाढवेल. 

Rakshabandhan Mehandi : रक्षाबंधन हा दिवस बहिण-भावाच्या प्रेमाचा आहे. जीवनात कितीही अडचण आली तरी भाऊराया आपल्या बहिणीला सदैव साथ देत राहील, तसेच तिचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा हा दिवस आहे. यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे, हा रक्षाबंधन दिवस खूप खास आहे, यानिमित्त बहिण-भाऊ या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सणानिमित्त काही दिवसांपूर्वीच तयारी सुरू होते. त्यात बहिणी खूप आनंदाने रक्षाबंधनाची तयारी करतात, काही महिला किंवा तरुणी रक्षाबंधनच्या एक किंवा दोन दिवस आधी मेहंदी लावतात. म्हणूनच, आज आम्ही तुमच्यासाठी काही खास मेहंदी डिझाईन्सपैकी सर्वात सुंदर मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या हातांचे सौंदर्य दहापट वाढवेल. या अशा डिझाईन्स आहेत, ज्या तुम्ही स्वतः लावू शकता, हा लेख आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या मेहंदी विक्रेत्याला दाखवा, तुमच्या आवडीचे डिझाइन लावा..

 

हँड फ्लॉवर मेहंदी डिझाइन

आजकाल मेहंदीचे इतके प्रकार आहेत की, हातावर दागिने घालण्याची गरज नाही. आता चित्रात दिलेली रचना पाहा, तळहातावर जाळी आणि घंटीची रचना आहे, तर मागील हातावर फुलांची मेहंदी आहे. जी दिसायला इतकी सुंदर आणि आकर्षक आहे की ते तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवेल.


Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान

 

दोन हंसांसह मेहंदी

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या सुंदर आणि मऊ तळहातांवर हत्ती आणि हंस जोडीची मेहंदी देखील लावू शकता. या डिझाईनची खास गोष्ट म्हणजे बोटांच्या टिपा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत आणि मनगटावर स्वस्तिक डिझाइन करण्यात आले आहे, जे खूप सुंदर दिसते. याशिवाय, फ्लॉवरी बॅक डिझाइन देखील कमी सुंदर नाही. ही सुंदर मेहंदी तुम्ही तुमच्या हातावर लावू शकता.


Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान


मिरर रिफ्लेक्शन मेहंदी डिझाइन

या प्रकारच्या मेहंदी डिझाइनमध्ये, दोन्ही हातांवर समान डिझाइन लावले जातात, फरक एवढाच आहे की, ते एकमेकांचे प्रतिबिंब म्हणून दिसतात. उदाहरणार्थ, एका बाजूला मोर-मोराची रचना आहे आणि दुसऱ्या बाजूला हत्ती, कमळाची फुले आणि स्वस्तिक आहे. दोन्ही डिझाइन समान आहेत. तुम्ही तुमच्या हातावर या प्रकारची मिरर रिफ्लेक्शन मेहंदी देखील लावू शकता.


Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान

3D मेहंदी डिझाइन

आजकाल, जाड डिझाइन असलेली 3D मेहंदी मुलींना खूप आवडते. खास या डिझाइन्स तुमच्यासाठी निवडल्या आहेत, जेणेकरून अशा मेहंदी तुमच्या हातावर लावता येतील. तसे, तुम्ही तुमच्या तळहातावर तुमच्या आवडीचे कोणतेही 3D डिझाइन लावू शकता. ही जाळीदार मेहंदी तुमच्या मऊ हातांवर छान दिसेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या मनगटावर मोर-मोत्याची रचना देखील करू शकता किंवा तुम्ही आयताकृती डिझाइन देखील लावू शकता.


Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान
कमळाच्या फुलांनी भुमरो मेहंदी

एकेकाळी तळहाताच्या मध्यभागी वर्तुळ करून भुमरो मेहंदी लावली जायची, पण आज भुमरो मेहंदीच्या अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कमळासह भुमरो डिझाइन, जे दिसायलाही सुंदर आहे. जर तुम्हाला साधे डिझाइन आवडत असेल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.


Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान

 

हेही वाचा>>>

Trending : रक्षाबंधनच्या सुट्टीवरून बॉसने केले 'असे' काही, HR ने थेट व्हॉट्सॲप चॅट सोशल मीडियावर केला पोस्ट

 

 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget