एक्स्प्लोर

Hormonal Imbalance Side Effects : हार्मोनल असंतुलनामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही येऊ शकते धोक्यात, वाचा सविस्तर 

हार्मोनल असंतुलन नियंत्रणात ठेवण्याकरीता पोषक आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली अत्यंत गरजेची आहे.

Hormonal Imbalance : आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स (Harmones) तयार होत असतात आणि सर्व हार्मोन्सचे काम वेगळे असते. हे सर्व हार्मोन्स शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. त्यामुळे एकाचे जरी संतुलन बिघडले तर शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. हार्मोन्सची पातळी नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खूप जास्त आवश्यक असते. हार्मोन्समध्ये कोणत्याही प्रकारचा चढ-उतार झाल्यास त्याचा परिणाम थेट शरीरासोबतच मानसिक आरोग्यावर (Meantal Health) देखील होतो. अशा वेळी रोजच्या आयुष्यात (Routine) संतुलन राखणे गरजेचे आहे. हार्मोनल असंतुलनामुळे (Hormonal Imbalance) थायराॅईड (Thyroid), लठ्ठपणा (Obesity), पीसीओडी (PCOD), पीसीओएस (PCOS) असे गंभीर आजार बळावतात.

1. अनेक महिला बर्थ कंट्रोल पिल्स (Birth Control Pills) घेतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोन्स असंतुलित होतात. परिणामी त्यांना रक्तस्त्राव, लठ्ठपणा, पीसीओडीसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. 

2. बरीच लोक छोट्याश्या दुखण्याकरताही औषधे घेतात. औषधांची अतिसवय लागली तर हार्मोन्समध्ये गडबड होण्याची शक्यता असते. औषधांच्या अति सेवनाचा थेट परिणाम हा शरीरातील हार्मोन्सवर होतो. 

3. हार्मोनल असंतुलनाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ताण (Stress). आपण जितका ताण घेतो, मनावर परिणाम करतो, नैराश्याने ग्रासतो, तितकेच आपले हार्मोन्स बिघडतात, कारण कॉर्टिसोलच्या जास्त उत्पादनामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे हार्मोन्सचा त्रास होतो.

4. जे लोक आपल्या पचनाची काळजी घेत नाहीत त्यांना हार्मोन्सच्या समस्येमुळे त्रास होऊ शकतो. आतड्यांचे आरोग्य आणि पचनसंस्थेमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवतात.

5. हार्मोन्सचे चढ-उतार होतच राहतात, पण योग्य वेळी योग्य उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. कधीकधी लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात, परंतु लक्षणांचे मुख्य कारण शोधले जात नाही. त्यामुळे हार्मोन्स खराब होतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास, सर्वप्रथम त्याच्या मुळाशी जा, की असे का झाले आहे, त्यानंतरच मगच उपचार घ्या.

स्त्रियांसाठी हार्मोनल संतुलन राखणे महत्त्वाचे का आहे?

हार्मोन्स आपल्या शरीरात केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात, जे भूक, वजन आणि मूड नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. पीरियड सायकल, ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणेसाठी स्त्रीचे शरीर तयार करणे यामध्ये हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची असते. हार्मोनल असंतुलन आपल्या सामान्य कार्यामध्ये अनेक समस्या आणू शकते आणि स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील परिणाम करु शकते.

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी आजारांपासून राहा सावध

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget