एक्स्प्लोर

Heart Problem : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खाणे लगेच बंद करा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Heart Problem : हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. आहार योग्य नसेल तर हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

Heart Attack Symptoms : हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहार योग्य नसल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार होतात. हृदयाची बाब वाईट आहाराशी संबंधित आहे, कारण जेव्हा तुम्ही जंक फूड, तळलेले पदार्थ खाणं सुरू करता तेव्हा रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त खारट आहार घेतल्यास उच्च रक्तदाबाचा आजार होतो. ही स्थिती हृदयासाठीही चिंताजनक आहे. संतुलित आहार अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. अशा परिस्थितीत कोणते खाणे-पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी अडथळा ठरते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

1. पिझ्झा

पिझ्झा हा हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगला मानला जात नाही. खरंतर, पिझ्झामध्ये भरपूर मीठ, चरबी वाढवणाऱ्या गोष्टी वापरल्या जातात. हे हृदयासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. हे कोलेस्ट्रॉल खूप वेगाने वाढवतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. 

2. डाएट सोडा

डाएट सोडा हे नाव तुम्ही ऐकले असेलच. तुम्ही ते प्यायलेही असेल. ते फॅट फ्री आणि कॅलरी फ्री असल्याचा दावा केला जातो. पण तसे नाही. ते लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारांना चालना देण्यासाठी देखील कार्य करतात. म्हणूनच त्याचा वापर अत्यंत मर्यादित असावा. 

3. फास्ट-फूड बर्गर

बाजारात मिळणारे फास्ट फूड बर्गर खाणे टाळा. हे शरीरातील चरबी वाढवण्याचे काम करते. यामुळे कोरोनरी आर्टरीमध्ये चरबी जमा होण्याचा धोका असतो. जेव्हा असे होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. 

4. साखर

अनेक रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, साखर वजन वाढण्यास मदत करते. याच्या अतिसेवनामुळे जळजळ, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा मोठा धोका असतो. हे सर्व घटक हृदयविकारासाठीही जबाबदार मानले जातात. 

5. तळलेले पदार्थ

तळलेले अन्न कधीही आरोग्यदायी आहार मानले जात नाही. फ्रेंच फ्राईज, तळलेले चिकन आणि तळलेले स्नॅक्स यांसारख्या तळलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन हृदयविकारांशी संबंधित असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget