एक्स्प्लोर

Health Tips : हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते? आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Health Tips : एकीकडे थंडीचे दिवस सुरु असताना मुंबईत हवेच्या प्रदूषणाचा त्रास वाढत चालला आहे.

Health Tips :  गेल्या काही दिवसांपून राजधानी दिल्लीसह मुंबईतही हवेच्या प्रदूषणाची लाट पसरत चालली आहे. एकीकडे थंडीचे दिवस सुरु असताना मुंबईत हवेच्या प्रदूषणाचा त्रास वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.    

मुंबई आणि दिल्लीच्या हवेतील शुद्धता खूपच कमी झाली आहे. प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते? तसेच, प्रदूषणा दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यायची? या संदर्भात, डॉ. उन्मेश टाकळकर (सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद) यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते?

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हवा जरी प्रदूषित असेल तरी आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला प्रदूषणामुळे होणारे त्रास लक्षात घेऊन आपण काळजी घेतली पाहिजे. जसे की, आपल्याला दमा, अस्थमा, डायबिटीस किंवा कोणती एलर्जी असल्यास अशी व्यक्तींना निश्चितच प्रदूषणाचा धोका जाणवतो. आणि त्यांना दमा, न्यूमोनिया, किंवा सर्दी अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता जास्त भासते. 

वाढत्या प्रदूषणात स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना या प्रदूषणाचा त्रास होतो. अशा वेळी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर नक्कीच तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.   

  • जर तुम्हाला प्रदूषणाचा त्रास होत असेल तर तुम्ही अशा वेळी प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. 
  • लक्षात घ्या. कोरोना जरी गेला असला तरी तो संपूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे जरी सक्तीचे नसले तरी मात्र शारीरिक सुरक्षेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.
  • प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेणे गरजेचे आहे.   

यांसारख्या गोष्टींची जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर नक्कीच हवेतील वाढत्या प्रदूषणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. 

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या बातम्या : 

Health Tips : मूळव्याध हा आजार नेमका कशामुळे होतो? मूळव्याध टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Yogi Adityanath On stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 29 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede :घटनास्थळी कचराच कचरा..,चेंगराचेंगरीनंतरची दृश्यABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Embed widget