एक्स्प्लोर

Health Tips : 'या' 3 पद्धतींनी तुम्ही टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता; हाडांसाठीही फायदेशीर उपाय

Health Tips : पायाचे सर्वात लांब हाड आपल्या टाचेमध्ये असते. त्यामुळे आपल्या शरीराचा बराचसा भार त्यावर असतो.

Health Tips : टाचांत दुखणे (Chronic Heel) ही आता सामान्य बाब झाली आहे. पण, ही समस्या जरी सामान्य असली तरी यापासून होणाऱ्या वेदना फार त्रासदायक असतात. टाचांमध्ये वेदना टाचांच्या खाली किंवा टाचेच्या मागे जाणवू शकते. काही लोकांमध्ये, ही वेदना संपूर्ण पायापर्यंत पसरते. आपल्याला टाचदुखी होण्यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. पण, प्रामुख्याने फ्लॅट शूज आणि वाईट दर्जाच्या चप्पल हे यामागचं कारण असू शकतं.   

पायाचे सर्वात लांब हाड आपल्या टाचेमध्ये असते. त्यामुळे आपल्या शरीराचा बराचसा भार त्यावर अवलंबून असतो. टाचदुखीच्या या समस्येवर आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय करून तुम्ही या समस्येवर मात करू शकतात. आणि दुखणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. पण, ही टाचदुखी नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे होते हे जाणून घेऊयात. 

टाचदुखीची कारणे

  • तुम्ही फ्लॅट शूज किंवा खराब दर्जाचे शूज घातले असल्यास, ते तुमच्या टाचांना नीट सपोर्ट न केल्यामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात.  
  • जास्त वेळ उभे राहिल्याने देखील टाचदुखी होऊ शकते.
  • कधी कधी दुखापत किंवा जखमांमुळे टाचांमध्ये वेदना होऊ शकतात.

सॉफ्ट शूज घाला 

चुकीचे शूज परिधान केल्यामुळेही अनेकांना टाचांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर त्यांना योग्य, सॉफ्ट शूज घालण्याचा सल्ला देतात. तुम्ही दिवसभर उभे राहिल्यास पायांना आराम देणारे आरामदायक शूज घालण्याचा प्रयत्न करा.

कोमट पाण्याने पायांना शेक द्या

टाचदुखीच्या समस्येवर कोमट पाण्याचा शेक दिल्याने पाय दुखण्यापासून आराम मिळू शकतो. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन पायांना 15 ते 20 मिनिटं शेक द्या. 

मालिश करा 

टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मालिश देखील करू शकता. यासाठी 50 मिली गुलाबाचे तेल, 50 मिली मोहरीचे तेल आणि थोडा कापूर घ्या. ते मिक्स करून या तेलाने मालिश करा. तुम्हाला काही वेळातच फरक जाणवेल. यांसारखे उपाय केल्याने तुम्ही टाचदुखीसारख्या समस्येवर आराम मिळवू शकतात.  त्यामुळे सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चांगल्या प्रतीने शूज, सॅंडल वापरा. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : स्वयंपाकाच्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर होतोय खोलवर परिणाम; आजच 'या' आरोग्यदायी पर्यायांनी बदला

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणारSharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण?  की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
Embed widget