एक्स्प्लोर

Sun Poisoning : कडक उन्हामुळे सन पॉयझनिंगचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Sun Poisoning : कडक सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला सन पॉयझनिंग होऊ शकतं. शकतं. सनबर्न आणि सन पॉयझनिंग हे एकच आहे, असं अनेकांना वाटतं. परंतु सन पॉयझनिंग हे सनबर्नपेक्षा जास्त धोकादायक आहे.

Health News : उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न (Sun Burn) आणि टॅनिंगची समस्या खूप सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला सन पॉयझनिंग (Sun Poisoning) देखील होऊ शकतं. सनबर्न आणि सन पॉयझनिंग हे एकच आहे, असं अनेकांना वाटतं. परंतु सन पॉयझनिंग हे सनबर्नपेक्षा जास्त धोकादायक आहे. सन पॉयझनिंग हा सनबर्नचा घातक प्रकार आहे. जेव्हा आपण सूर्याच्या पॅराव्हायोलेट किरणांच्या संपर्कात बराच काळ असतो तेव्हा असं होतं. ही समस्या दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्वचेची जळजळ सुरु होते आणि खवले तयार होऊ लागतात. या लेखात तुम्हाला सन पॉयझनिंगची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

सन पॉयझनिंगची लक्षणे काय?

  • त्वचा लालसर होणे आणि वेदना होणे
  • त्वचेचे खपली निघले आणि फोड येणे
  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • डिहायड्रेशन होणे
  • गोंधळल्यासारखे वाटणे
  • मळमळ किंवा उलट्या होणे
  • भोवळ येणे

सन पॉयझनिंग वाढलं तर त्यातून पू किंवा पाणी येऊ लागतं. काही दिवसात वेदना आणि सूज येऊ लागते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स निघून जातात, तेव्हा गंभीर लक्षणे दिसू लागतात. मळमळ वाटणे, गोंधळ वाढणे, तीव्र थंडी जाणवणे आणि स्नायूंमध्ये वात येणे, अशी लक्षणे दिसतात.

सन पॉयझनिंगपासून कसा बचाव कराल?

  • सनस्क्रीन वापरा. SPF 30 वरील सनस्क्रीन लोशन वापरा.
  • बाहेर जाण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन वापरा
  • संपूर्ण त्वचा झाकल्यानंतरच घराबाहेर पडा.
  • बाहेर जाताना सुती कपडे घाला आणि घट्ट कपडे घालणे टाळा.
  • गडद रंगाचे कपडे घालणे टाळा, तसंच टोपी किंवा कापडाने डोकं झाका.
  • दिवसभरात सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 पर्यंत घराबाहेर जाण्याचं टाळा.
  • स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा.

उन्हाळ्यात त्वचा सॉफ्ट आणि सुंदर ठेवण्यासाठी 'या' चुका टाळा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण योग्य काळजी न घेतल्यास उन्हाळ्यात तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनते. कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणे, मॉईश्चरायझिंग न करणे, भरपूर मेक-अप करणे, एक्सफोलिएटिंग न करणे, स्वत:ला हायड्रेट न ठेवणे या चुका उन्हाळ्यात करु नका.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वरCotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसाठी कायपण, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
एकनाथ शिंदेंसाठी कायपण, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Embed widget