एक्स्प्लोर

Health: चहासोबत चपाती.. तुमचाही आवडता नाश्ता असेल तर सावधान! आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून थक्क व्हाल

Health: आरोग्य तज्ज्ञ सांगतात, सकाळचा नाश्ता हेल्दी असायला हवा, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहासोबत चपाती तसेच चपाती खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे

Health: हिवाळ्याचा ऋतू आणि सकाळी गरमागरम नाश्ता सर्वांनाच खायला आवडतो. अनेकदा लोकांना नाश्त्यात गरमागरम चपाती खायला आवडते. आणि त्याच चपातीसोबत गरमागरम चहा असेल तर मजाच काही और असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, सकाळचा नाश्ता हेल्दी असायला हवा, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहासोबत चपाती तसेच चपाती खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. एका अभ्यासानुसार, हे आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते हे सांगण्यात आले आहे, जाणून घ्या.

चहासोबत पोळी आरोग्यासाठी हानीकारक?

जर तुम्हाला कोणी सांगितले की, चहा आणि चपाती हे एक वाईट संयोजन आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु एका अभ्यासानुसार, हे आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते हे सांगण्यात आले आहे, पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोळीसोबत चहाचे सेवन केल्याने पोटात आम्लपित्त होऊ शकते, कारण चहामध्ये कॅफिन असते, जे तुमच्या पोटाला हानी पोहोचवते. अभ्यासानुसार, चहा प्यायल्याने गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग किंवा जीईआरडी (GERD) वाढते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ambika Dutt (@roaming_nutritionist)

संशोधनात या गोष्टी समोर आल्या

संशोधनात असे म्हटले आहे की, चहामध्ये असलेले फिनोलिक रसायने पोटाच्या अस्तरात लोहाचे कॉम्प्लेक्स बनवतात, ज्यामुळे लोह शोषून घेण्यास प्रतिबंध होतो आणि ज्या लोकांना अशक्तपणा आहे. त्यांना जास्त आहार घेतल्यावर उलट्या होऊ शकतात. कारण चहामध्ये टॅनिन मुबलक प्रमाणात असते, जे चपातीमध्ये असलेल्या प्रोटीन, ग्लुटेनसह एकत्रित केले जाते, तेव्हा ते शरीरात 38% पर्यंत शोषण्यास अडथळा आणू शकते. हे पौष्टिक विरोधी घटक म्हणून काम करू शकतात.

जेवणानंतर किती मिनिटांनी चहा प्यावा?

पोषणतज्ज्ञ सांगतात, पौष्टिकतेने समृद्ध अन्न सेवन केले पाहिजे. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि जीवनसत्त्वे यासारख्या पोषक तत्वांचे चांगले मिश्रण असते. ज्या लोकांना जेवणानंतर किंवा आधी चहा प्यायला आवडते, ते आल्याचा चहा किंवा ग्रीन टी घेऊ शकतात, कारण त्यात कॅफिन कमी असते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोणत्याही जेवणानंतर किमान 45 मिनिटांनी चहा प्यावा. 

हेही वाचा>>>

Weight Loss: चक्क एका दिवसात 1 ते 2 किलो वजन कमी होणार? स्वामी रामदेव यांनी सांगितला रामबाण फॉर्म्युला! ना व्यायाम..ना डाएट प्लॅन?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget