एक्स्प्लोर

Coconut Hair Mask : केसांच्या समस्येपासून सुटका! वापरा कोकोनट हेअर मास्क, डीप कंडीशनिंगमुळे केस होतील मुलायम

Winter Hair Care Tips : कोकोनट हेअर मास्क तुमच्या केसांपासून पोषण मिळेल. तसेच केस सुंदर आणि चमकदार होण्यासही मदत होईल.

Benefits Of Coconut Hair Mask : हिवाळ्यात (Winter) त्वेचसोबत (Skin Care) केसही (Hair Care) रुक्ष होतात. थंड हवामानामुळे केसांमधील पाणी शोषून घेतलं जात आणि केस कोरडे होतात. नारळाच्या तेलाचे (Coconut oil) फायदे सर्वांनाच माहित आहे. नारळाचं तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याचा त्वचा आणि केसांचे आरोग्य जपण्यासाठी वापर केला जातो. हिवाळ्यात कोरड्या केसांच्या समस्येवर (Winter Hair Care) सोपा घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल. कोकोनट ऑईल हेअर मास्क (Coconut Oil Hair Mask) वापरून तुम्ही केसांना मुलायम बनवू शकता.

महागड्या केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोकोनट हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्चही करावे लागणार नाहीत आणि नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळतं. तेलामुळे केसांतील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. 

केसांसाठी खोबरेल तेल वापरण्याची पद्धत

सर्वात आधी तुमचे केस स्प्रे बॉटलमधील पाण्याने किंचिंत ओलसर करून घ्या. यानंतर खोबरेल तेल कोमट करा. यासाठी डबल बॉयलिंग पद्धत वापरा. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या वाटीत खोबरेत तेल घेऊन ती वाटीत गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा. तेल फक्त कोमट करा. उकळवू नका. जास्त कोरडे केस असलेल्या केसांना जास्त तेल वापरा. सर्व केसांना पूर्णपणे तेल लावा. यानंतर शॉवर कऐपने केस कव्हर करा. सुमारे 20 ते 30 मिनिटे तेल केसांमध्ये शोषून घेऊ द्या. जमल्यास केसांना तेल रात्रभरही ठेवू शकता. यानंतर कोमट पाण्याने शॅम्पू वापरून केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस मुलायम होतील त्यामुळे शक्यतो कंडीशनरचा वापर टाळा. 

खोबरेल तेल आणि मध

एका पॅनमध्ये तुमच्या केसांना पुरेल एवढं खोबरेल तेल आणि त्याच्या 1/4 पट आणि मध घाला. तेल आणि मध एकत्र होईपर्यंत दोन्ही मंद आचेवर गरम करा. आता हे मिश्रण कोमट होऊ द्या उकळवू नका. स्प्रे बाटलच्या साहाय्याने केस ओले करा आणि हे मिश्रण केसांना नीट लावा. हा हेअर मास्क 40 ते 50 मिनिटे ठेवा आणि नंतर केस धुवा.

कोरफड आणि खोबरेल तेल

एका वाटीत खोबरेल तेल गरम करून घ्या. एक टीस्पून बादाम तेल आणि दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चांगले एकजिव करा. तयार मास्क केसांना लावा आणि सॉवर कॅफने केस झाकून घ्या. 30 मिनिटांनंतर केस धुवा.

अंडी आणि खोबरेल तेल

एक अंडे फेटून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून चांगल्याप्रकारे मिसळा. आता हे मिश्रण ओलसर केसांवर लावा आणि शॉवर कॅपने केस झाका. हे मास्क 20 ते 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Curly Hair Mask : कुरळ्या केसांना मुलायम बनवा, 'हे' हेअर मास्क वापरून पाहा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget