एक्स्प्लोर

Health tips : रात्री उशिरा खाण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक, 'या' समस्या उद्भवू शकतात

Health tips : रात्री खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते आणि आपले वजन वाढू लागते.

Health tips : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीवर होतो. मोठ्या शहरांमध्ये लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये उशिरापर्यंत काम करतात. यासोबतच लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवयही लागली आहे. रात्री उशिरा येणारी भूक शांत करण्यासाठी अनेक वेळा लोक हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून खातात. बहुतेकदा असे दिसून आले आहे की रात्रीचे लोक फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे पसंत करतात. त्यामुळे अनेक वेळा शरीराला खूप नुकसान होते. रात्री खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज वाढते. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते आणि आपले वजन वाढू लागते. रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊयात. 

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे या समस्या उद्भवू शकतात.   

  • उशिरा जेवणाची सवय - रात्री उशिरा जेवण केल्याने अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो.
  • यासोबतच कधी कधी छातीत जळजळही होऊ शकते. त्यामुळे जेवण उशिरा खाणे टाळा.
  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवण केल्याने पोटदुखी, गॅस, अपचन, छातीत जळजळ अशा समस्या होऊ शकतात.
  • त्यामुळे मध्यरात्री अन्न खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. यासोबतच रात्रीच्या वेळी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत हलक्या अन्नाचा समावेश करा.  
  • जर काही कारणास्तव तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर अशा स्थितीत अन्न हळूहळू चावून खा.
  • यामुळे अन्न लवकरात लवकर पचते. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.
  • रात्री उशिरा जेवल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे, नैराश्य, तणाव, झोपेच्या समस्या होऊ शकतात.

या वेळेपर्यंत रात्रीचे जेवण करणे योग्य :

तज्ज्ञांच्या मते, रात्री 7 ते 8 या वेळेत जेवण करावे. त्याच वेळी, रात्री 10 नंतर अन्न खाणे टाळावे. बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की एखाद्या व्यक्तीने झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचे जेवण करावे. यामुळे रात्री चांगली झोप लागते आणि गॅस, अपचन आदी समस्या होत नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget