एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बीअर पिताय... जरा सावधान!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213831/beer-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![बीअर अल्कोहोलीक आहे, पण तरीही जगभरातील अनेकजण त्याचे सेवन करतात. बीअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बीअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213831/beer-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीअर अल्कोहोलीक आहे, पण तरीही जगभरातील अनेकजण त्याचे सेवन करतात. बीअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बीअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो.
2/5
![अल्कोहोलमुळे शरिरातील ग्लूकोजचं प्रमाणही कमी होतं. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे बीअरचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधूमेहाचे विकार होण्याची शक्यता बळावते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213829/1141.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्कोहोलमुळे शरिरातील ग्लूकोजचं प्रमाणही कमी होतं. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे बीअरचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधूमेहाचे विकार होण्याची शक्यता बळावते.
3/5
![वास्तविक, बीअरमध्ये 5 टक्क्याहूनही कमी म्हणजे 150 कॅलेरी अल्कोहोल असतं. म्हणजे एका 350 ml बीअरच्या बॅटलमध्ये 13 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे बीअरच्या अधिक प्रमाणात सेवनाने इंसुलिनचं शरिरातील प्रमाण वाढून सेंसिटिव्हीटी कमी होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213827/392.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वास्तविक, बीअरमध्ये 5 टक्क्याहूनही कमी म्हणजे 150 कॅलेरी अल्कोहोल असतं. म्हणजे एका 350 ml बीअरच्या बॅटलमध्ये 13 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे बीअरच्या अधिक प्रमाणात सेवनाने इंसुलिनचं शरिरातील प्रमाण वाढून सेंसिटिव्हीटी कमी होते.
4/5
![त्यामुळे बीअरने शरिरातील साखरेचं प्रमाण लगेच वाढवत नसलं, तरी त्याच्या दीर्घकाळ सेवनाने मधूमेहासारखे गंभीर आजार संभवतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213824/294.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे बीअरने शरिरातील साखरेचं प्रमाण लगेच वाढवत नसलं, तरी त्याच्या दीर्घकाळ सेवनाने मधूमेहासारखे गंभीर आजार संभवतात.
5/5
![अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12213822/015.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो.
Published at : 12 Oct 2016 09:46 PM (IST)
Tags :
Bearअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)