एक्स्प्लोर

'या' परिस्थितीत मशरूम चुकूनही खाऊ नका, अन्यथा...

पूर्वीच्या तुलनेत मशरूम खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की कोणत्या लोकांनी मशरूमचे सेवन करू नये.

Disadvantages of Eating Mushrooms : पूर्वीच्या तुलनेत मशरूम (Mushroom) खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. आज मशरूम अनेक लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. मशरूममध्ये अनेक पौष्टिक घटक असतात म्हणूनच त्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, याचे जास्त सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. मशरूममध्ये अनेक पौष्टिक घटक असतात आणि ते व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्रोत देखील मानला जातो. कारण याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात अनेक प्रकारचे मशरूम आहेत, त्यापैकी सुमारे 15 हानिकारक आहेत. जर तुम्ही चुकीचे प्रकार आणि तुमच्या गरजेपेक्षा जास्त मशरूम खाल्ले तर तुम्हाला अनेक दुष्परिणाम देखील दिसू शकतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी मशरूमचे सेवन करू नये आणि मशरूम खाण्याचे काय तोटे आहेत.

मशरूम खाण्याचे तोटे :

पोटदुखी - मशरूम खाल्ल्यानंतर अनेकांना डायरिया, पोटदुखी, उलट्या आणि मळमळ यासारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

त्वचेची ऍलर्जी - मशरूम आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. परंतु काही लोकांना त्यांचे सेवन केल्याने त्वचेवर पुरळ आणि ऍलर्जी किंवा त्वचेची जळजळीचा सामना करावा लागतो.

थकवा येणे - मशरूम खाल्ल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते आणि उर्जेच्या पातळीत घट देखील जाणवू शकते. अशा स्थितीत त्याचे रोज सेवन करणे टाळावे.

गर्भधारणेदरम्यान टाळा - जर तुम्हाला गर्व असेल तर तुम्ही मशरूमचे सेवन करू नये. जरी मुलाच्या किंवा आईच्या आरोग्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नसले तरी स्वतःचे संरक्षण करणे हा एक चांगला पर्याय आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget