एक्स्प्लोर

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात कोणते मेकअप प्रोडक्ट तुम्ही वापरु शकता, ज्यामुळे तुमच्या त्वेचेला फायदा मिळण्यास मदत होईल त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

जॅकेट, फर कोट, टर्टल नेक, बूट आणि जीन्सचा सीजन हा अगदीच जवळ आला आहे. दरम्यान चांगले कपडेच नाही तर तुम्हाला पार्टीसाठी लागणाऱ्या कपड्यांची देखील निवड तुम्ही करु शकता. दरम्यान हिवाळ्याच्या दिवसामध्ये अनेक मेकअप प्रोडक्ट्सची देखील आवश्यकता असते. कारण हिवाळ्यामध्ये त्वचा ही कोरडी पडते. त्यासाठी काही प्रोडक्ट्स वापरणं आवश्यक असतं.  क्रीम प्रोडक्ट हिवाळाच्या दिवसांमध्ये तुमची त्वचा चांगली ठेवण्यास मदत करतात त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

हिवाळ्यात वापरता येणार बेस्ट मेकअप प्रोडक्ट्स

या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे 6 मेकअप प्रोडक्ट वापरु शकता

1. Ponds Light Moisturiser Non-Oily Fresh Feel With Vitamin E + Glycerine: To prep your skin.

Product price: ₹270 MRP:₹360 (25% Off)

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरीन युक्त, पॉन्ड्स    Light Moisturiser प्रत्येक वापरानंतर 24 तास त्वचेवर हायड्रेशन ठेवण्यास मदत करते. हे त्वचेवर चमक आणते आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास देखील मदत होऊ शकते. हिवाळ्यात तुमच्या मेकअपसाठी हे अत्यंत उपयुक्त असे प्रोडक्ट आहे. 

2. Maybelline New York Fit Me Matte+Poreless Liquid Foundation 16H Oil Control

Product price: ₹487 MRP:₹649 (25% Off)

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

मेबेलाइन न्यूयॉर्क फिट मी हे प्रत्येक भारतीय त्वचेच्या टोनशी जुळणारे प्रोडक्ट आहे. हे 18 शेड्समध्ये उपलब्ध असून अत्यंत लोकप्रिय आहे. हे नैसर्गिक मॅट फिनिश देण्यास मदत करते. तसेच हे 16 तासांपर्यंत त्वेचेवर तेलकटपणा न येण्यास मदत करते.  SPF 22 मुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होते.  हे मध्यम ते उच्च कव्हरेज फाउंडेशन चेहऱ्यावर फारसे जड वाटत नाही. एकूणच, हिवाळ्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे.

3. Soft Blend Liquid Concealer: A concealer to correct all flaws

Product price: ₹599.00

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

रोजकर्मा चे कंसीलर हे सॉफ्ट ब्लेंड म्हणून ओळखले जाते. Liquid Concealer हे लोकप्रिय आहे कारण ते तुमचे सर्व काळे डाग, डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यास मदत करते. या कन्सीलरमध्ये हायलुरोनिक ऍसिड मिसळले जाते ज्यामुळे skin hydrated होते. यामध्ये काकडीचा अर्क, एवोकॅडो अर्क आणि व्हिटॅमिन ई त्वचेचे पोषण तत्वे आहेत. 

4. Maybelline New York The Colossal Kajal 24-Hour Smudge Proof: Kajal for your eyes

Product price: ₹199.00

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

मेबेलाइन न्यूयॉर्क, द कोलोसल काजल, तुमच्या डोळ्यांसाठी एक स्मज-प्रूफ काजल आहे. यामुळे एका झटक्यात तुम्हाला क्लासी लूक येण्यास मदत होते. याचा रंग उत्कृष्ट आहे आणि सतत 24 तास टिकतो.  या काजळामध्ये यह व्हिटॅमिन सी, ई आणि कोरफड व्हेरा आहे, ज्यामुळे तुमचे डोळे हायड्रेटेड राहण्यास मदत होते.  

5. Faces Canada Ultime Pro HD Intense Matte Lips + Primer - Chestnut 27

Product price: ₹599 MRP:₹799 (25% Off)

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

फेसेस कॅनडा अल्टाईम प्रो एचडी इंटेन्स मॅट लिपकलर हलका वाटतो आणि तो एक छान मॅट फिनिश देतो. त्याच्या डार्क शेड्समुळे तुम्हाला छान लूक येतो. तसेच ही शेड दीर्घकाळ तुमच्या ओठांवर राहते.  हे मीका, टायटॅनियम डायऑक्साइड आणि यलो 5 लेक सारख्या घटकांनी समृद्ध आहे जे पुरेसे ओलावा देण्यास मदत करते.  एकूणच हा perfect lip colour फॉर्मल, पार्टी आउटफिट्स किंवा कोणत्याही ऑऊटफिटसाठी उत्तम ठरु शकतो. 

6. Nourishing Natural Lip Cheek & Eye Tint: A cheek tint

Product price: ₹399

Product link: Shop Now

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

Mamaearthचे हे प्रोडक्ट तुम्हाला नैसर्गिक गुलाबी ओठ, गाल आणि डोळ्यांचा रंग एकसारखा ठेवण्यासाठी हे ब्लश आहे. यामुळे तुमच्या  गालाला अगदीच नॅचरल लूक मिळण्यास मदत होते. हे प्रोडक्ट सगळ्या प्रकारच्या त्वचेवर सूट करु शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला सुंदर रंग मिळण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या vitamin C आणि गुलाबच्या अर्कामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. 

हिवाळा जवळ येत असल्याने, या हिवाळ्याच्या हंगामात तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी हे 6 प्रोडक्ट वापरु शकता. यामुळे तुम्हाला एक क्लासी लुक मिळण्यास मदत होऊ शकते. 

(टीप : हा एक भागीदार लेख आहे. उत्पादनाबाबत येथे दिलेली माहिती कोणत्याही वॉरंटीच्या आधारे दिलेली नाही. तसेच  योग्य प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे याच्या अचूकतेची कोणतीही हमी नाही. तसेच याला एबीपी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ('एबीपी'), एबीपी लाईव्ह आणि एबीपी माझा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची आणि किंमतीची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे वाचकांनी संबंधित जाहिरातदाराच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देत आहोत. )

हेही वाचा : 

Health Tips : सामान्य सर्दी आणि हंगामी ऍलर्जी या दोघांमध्ये नेमका फरक काय? यापासून संरक्षण कसं कराल? वाचा सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर

व्हिडीओ

Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Embed widget