एक्स्प्लोर

Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे

Benefits of Green Coffee : सध्या ग्रीन कॉफी अधिक चर्चेत आहे. यामध्ये अँटी ऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळतात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

What Is Green Coffee : 'ग्रीन कॉफी' (Green Coffee) म्हणजे हिरवी कॉफी बनवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बिया कॉफीच्या रोपापासून वेगळ्या केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात. या बिया बारीक केल्यानंतर कॉफी पावडर बनवली जाते. कधीकधी हिरव्या बिया न भाजता वाळवून हिरवी कॉफी पावडर तयार केली जाते. म्हणजे कॉफी बीन्स पूर्णपणे भाजून न घेता त्यांचा हिरवा रंग कायम ठेवून कॉफी बीन्सपासून बनवलेल्या कॉफीला 'ग्रीन कॉफी' म्हणतात. जाणून घ्या ग्रीन कॉफी पिण्याचे कोणते फायदे आहेत.

ग्रीन कॉफीचे फायदे

1. ग्रीन कॉफी लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते : ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसिटी फॅक्टर असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ग्रीन कॉफीमध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे एखाद्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते. ग्रीन कॉफीमुळे चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.

2. ग्रीन कॉफीचे अनेक फायदे : काही संशोधनात असे आढळून आले आहे की, रक्तदाबाच्या रुग्णांनाही कॉफीचा फायदा होतो. ग्रीन कॉफी पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. ग्रीन कॉफीमुळे हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्युअर यासारखे मोठे आजार प्रतिबंधित केले जाऊ शकते.

3. एनर्जी ड्रिंक ग्रीन कॉफी : ग्रीन कॉफी बीन्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. यामुळे शरीर आपल्या शरीरात पोषण टिकून राहते. ग्रीन कॉफी प्यायल्याने पोट भरलेले वाटचे आणि यामुळे शरीरात उर्जा राहते.

4.  डोकेदुखीमध्ये फायदा : ग्रीन कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे डोकेदुखी झाल्यास ग्रीन कॉफी प्यायल्याने काही काळ डोकेदुखीपासून आराम मिळतो. ग्रीन कॉफीमध्ये कॅल्शियम देखील आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

5. ताणातून आराम मिळतो : एक कप ग्रीन कॉफी प्यायल्याने तणावातून आराम मिळतो. जर तुम्हाला कॉफी आवडत असेल, तर ब्रेकमध्ये किंवा तुम्हाला पाहिजे तेव्हा एक कप ग्रीन कॉफी प्या, यामुळे चांगला अनुभव येतो आणि तणाव कमी होण्यास मदत होईल.

ग्रीन कॉफी कशी बनवाल?

  • एका कपमध्ये एक ते दीड चमचे ग्रीन कॉफी पावडर घ्या.
  • त्यात एक कप गरम पाणी घाला.
  • हे 5 ते 6 मिनिटे राहू द्या.
  • यानंतर कॉफी गाळून घ्या आणि.
  • चांगल्या चवसाठी यामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर घाला.
  • चांगल्या परिणाम दिसण्यासाठी किमान एक ते दोन महिने जेवणापूर्वी प्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget