एक्स्प्लोर

Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, 'ही' आहेत लक्षणे

Food Poisoning Reason : अन्नातून विषबाध झाल्यास वेळीच उपचार करणे गरजेच आहे नाही तर, याचा घातक परिणाम होऊ शकतो.

Food Poisoning Symptoms : उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न विषबाधा (Food Poisoning) होणे एक सामान्य समस्या आहे. दरवर्षी लाखो लोक याला बळी पडतात आणि अनेकांची स्थिती अत्यंत गंभीर बनते. अन्न विषबाधाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

अन्न विषबाधाची लक्षणे

अन्न विषबाधाचे पहिले आणि मुख्य लक्षण म्हणजे पोटदुखी, मळमळ आणि कपाळावर जास्त घाम येणे. ही तीन लक्षणे एकत्र दिसतात. यानंतर जुलाब आणि उलटी होण्याचा त्रास सुरू होतो.
अनेकदा लोक अन्न विषबाधा आणि फ्लूच्या लक्षणांमध्ये गोंधळून जातात. पण या दोघांच्या लक्षणांमधील मुख्य फरक म्हणजे अन्न विषबाधा झाल्यास सुरुवातीलाच खूप घाम येतो.
दुसरे एक लक्षण म्हणजे ओटीपोटात तीव्र दुखणे आणि पेटके येणे आणि शौचास सुरुवात होणे. यावेळी पोटात जास्त गॅस तयार होण्याची समस्या देखील होऊ शकते.
चिडचिड होणे, पाणी पिण्याची इच्छा नसणे आणि उलट्या होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. 
अन्न विषबाधा आणि फ्लू या दोन्ही वेळी अतिसाराची समस्या होते. 

अन्नातून विषबाधा किती दिवसात होते?

अन्न विषबाधा झाल्या लगेच त्याचा परिणाम दिसत नाही. तुम्ही आता काहीतरी चुकीचे खाल्ले आहे आणि लगेच तुम्हांला विषबाधेची लक्षणे दिसू लागतील असे होत नाही. याची लक्षणे काही दिवसानंतर दिसू लागतात. हे तुम्ही कोणते अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवली आहे यावर अवलंबून आहे. कारण सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारचे जीवाणू तयार होतात, ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय 

  • उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न जास्त वेळ फ्रीजच्या बाहेर ठेवल्यास त्यामध्ये ई-कोलाय, साल्मोनेला, लिस्टेरिया यांसारखे बॅक्टेरिया वाढतात. ते पोटात जाऊन संसर्ग पसरवतात आणि यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अन्न खायच्या वेळीच अन्न फ्रिजमधून बाहेर काढा.
  • उन्हाळा आणि पावसाळ्यात शिळं अन्न खाणं टाळा आणि शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नका. त्यापेक्षा घरी शिजवलेले अन्न खा.
  • दूध आणि बटाट्यापासून बनवलेल्या वस्तू शिळ्या झाल्यास ते खाणे टाळा.
  • भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच वापरावीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget