एक्स्प्लोर

Sonakshi Sinha ,Salman Khan : सलमान आणि सोनाक्षीचा पार पडला विवाह सोहळा? फोटो होतोय व्हायरल

सलमान खान (Salman Khan) हा लग्न कधी करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत होता.

Sonakshi Sinha ,Salman Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लग्न कधी करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो. आता नुकताच त्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सलमान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) दिसत आहे. या फोटोमुळे आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेऊयात....

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या. आता या दोघांचा एक फोटो व्हायरल झाल्यानं यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण हा फोटो एडीट केला आहे. एका नेटकऱ्यानं सोनाक्षी आणि सलमान यांचा फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये सोनाक्षी ही रेड कलरची साडी, गोल्ड ज्वेलरी आणि सिंदूर अशा लूकमध्ये दिसत आहे. तर सलमान हा व्हाईट शर्ट आणि क्रिम कलरचा ब्लेजर अशा लूकमध्ये दिसत आहे. 

सलमान खानचं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि  ऐश्वर्या राय या अभिनेंत्रीसोबत नाव जोडण्यात आलं होतं. लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf on Nana Patekar: अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
Prapti Redkar Diwali: 'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Embed widget