एक्स्प्लोर

रेल्वे खात्यात बम्पर भरती, फक्त 12 पास असले तरी सरकारी नोकर होता येणार; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

भारतीय रेल्वे विभागाने आता बम्पर भरतीचे आयोजने केले आहे. त्यामुळे आता अनेक तरुणांना सरकारी नोकर होण्याची संधी निर्माण झाली आहे.

RRB NTPC Recruitment 2024: प्रत्येकालाच सरकारी नोकर व्हावेसे वाटते. सरकारी नोकरीसाठी आज संपूर्ण देशात तरुण-तरुणी जीवाचं रान करून अभ्यास करत आहेत. या कोट्यवधी उमेदवारांपैकी मोजक्याच तरुणांना सरकारी नोकर होण्याची संधी मिळते. केंद्र तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या विभागात भरती प्रक्रिया राबवते. दरम्यान, आता भारतीय रेल्वे विभागाने तब्बल 3445 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणसाची अट फक्त इयत्ता 12 आहे. म्हणजेच इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण झालेले असले तरी तुम्हाला सरकारी नोकर होता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?  या सर्व बाबी जाणून घेऊ या....

शिक्षणाची अट नेमकी काय?

भारतीय रेल्वे विभागाकडून टिकट क्लर्क या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही इयत्ता 12 पास असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज चालू झाले असून 20 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहेत. 

जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी भरती लागू होणार? 

रेल्वे विभागाने आपल्या नोटीफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण चार वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 3445 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल. यात कॉमर्शियल कम टिकट क्लर्क (2022), अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट (361), जूनियर क्लर्क कम टायपिस्ट (990) आणि ट्रेन क्लर्क (72) या पदांसाठी भरती राबवली जाईल. 

कधीपर्यंत अर्ज करता येणार?  

रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार हे सांगितले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर अर्जासाठीची फी जमा करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोबर 2024 आहे. तुम्हाला 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्जात दुरूस्ती करता येणार आहे.  

हेही वाचा :

टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!

Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती, 696 जागांसाठी प्रक्रिया सुरु

Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्राABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 24  September 2024 UpdateSushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवालJalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश  देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Rain update : पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
Embed widget