एक्स्प्लोर

Job Majha : पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी 

Power Grid Corporation of India : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर जागांची भरती निघाली आहे. 

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. यात ITI अप्रेंटिस, सेक्रेटरियल असिस्टंट, डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, HR एक्झिक्युटिव्ह, CSR एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह लॉ अशा जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता - ITI अप्रेंटिससाठी ITI इलेक्ट्रिकल, सेक्रेटरियल असिस्टंट पदासाठी दहावी उत्तीर्ण, स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवीधर अप्रेंटिससाठी B.E./B.Tech./B.Sc.(Engg.), HR एक्झिक्युटिव्हसाठी MBA (HR) / MSW, CSR एक्झिक्युटिव्ह पदासाठी MSW/ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी आणि एक्झिक्युटिव्ह लॉ साठी पदवीधर, LLB ही पात्रता हवी.

एकूण जागा - 1 हजार 166
वयोमर्यादा - 18 वर्ष पूर्ण
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2022
तपशील - www.powergrid.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये job opportunities वर क्लिक करा. त्यात openings वर क्लिक करा. Rolling advertisement for engagement of apprentice यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड
अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (यात इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल , ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर)
शैक्षणिक पात्रता - आठवी, दहावी पास, ITI (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - 445
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जुलै 2022
तपशील - mazagondock.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये career apprentice वर क्लिक करा. ६ जुलैला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या लिंकमधली माहिती download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
पोस्ट - शिक्षक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी
एकूण जागा - 301
नोकरीचं ठिकाण - औरंगाबाद
अर्ज पाठवण्याचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद- 431004
ऑनलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.bamu.ac.in
विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - राज्य सरकारच्या नियमानुसार
एकूण जागा - 31
नोकरीचं ठिकाण - मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता - विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई -400037
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 जुलै 2022
तपशील - ves.ac.in

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget