एक्स्प्लोर

Job Majha : संधी नोकरीची! इंडियन बँक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

Job Majha : इंडियन बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत संस्थेच्या अधिकृत संकेस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी पात्र अमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता देण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या माहितीनुसार इच्छूक उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत. 

इंडियन बँक  ( Indian Bank  )

रिक्त पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA

एकूण जागा : 202

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पद्धत : ऑनलाईन

संपर्क : ibpsonline.ibps.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.indianbank.in

बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation  ) 

पदाचे नाव : विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, सुक्ष्मजीवशास्त्र, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

एकूण रिक्त पदे : चार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 6 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालय.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना  ( Employees Provident Fund Organization ) 

रिक्त पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी 418

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा : 418

वयाची अट : 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in

सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा : 159

वयाची अट 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
 
https://missionmpsc.com/mcgm-recruitment-2023-5/

https://ibpsonline.ibps.in/ibpssofeb23/

https://drive.google.com/file/d/1fMSyMTUT05DEphSkiKzkoVjF0ZqxWfBk/view 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget