एक्स्प्लोर

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर इंजिनीअर, अधिकारी पदांसाठी 1550 हून अधिक पदांवर बंपर भरती

Government Job Opportunities In April 2024 : केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत तरूणांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Government Job Opportunities In April 2024 : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या महिन्यात तरूणांसाठी नोकरीच्या (Job) अनेक सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारपासून (Central Government) ते राज्य सरकारपर्यंत तरूणांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे, या सगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया याच महिन्यापासून सुरु झाली आहे आणि याच महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील आहे. यामध्ये BOI, SSC,UPMRC सह अन्य विभागातील विविध पदांसाठी भरती निघाल्या आहेत. 

SSC JE 2024 : कर्मचारी निवड आयोगामध्ये भरती

कर्मचारी निवड आयोगा या विभागामध्ये अनेक पदांसाठी भरती निघाल्या आहेत. SSC JE साठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तरी ती भरती प्रक्रिया येथे होणार आहे. या ठिकाणी ज्युनियर इंजिनीअरच्या पोस्टसाठी 968 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी एसएससीने अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ही प्रक्रिया 28 मार्चपासून सुरु झाली आहे. तर, 18 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना SSC ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरी 

बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या ठिकाणी विशेष अधिकारी पदाच्या 149 जागांसाठी भरती निघाली आहे. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवार 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल ते bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.  

UPMRC भर्ती 2024 UP मेट्रो मध्ये भरती

उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये देखील भरती निघाली आहे. यूपी मेट्रोमध्ये 439 कार्यकारी आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नोकऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 20 मार्चपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 19 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. अर्जाशी संबंधित संपूर्ण तपशील imrcl.com वर पाहता येतील.

TNPSC CCSE 1 रिक्त जागा : ग्रूप वन भरती 

तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) ने एकत्रित नागरी सेवा परीक्षा 1 (गट एक सेवा) साठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी tnpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. 

महत्त्वाच्या बातम्या :

BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये 142 पदांसाठी भरती; उमेदवाराची पात्रता, निकष आणि अर्ज फी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Embed widget