एक्स्प्लोर

​BDL Jobs 2022 : भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

BDL Recruitment 2022 : भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 4 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

​BDL Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं ITI आणि डिप्लोमा पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 4 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. 

रिक्त जागांचा तपशील 

प्रकल्प व्यापार सहाय्यक : 28 पदं
प्रकल्प सहाय्यक : 24 पदं
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट : 23 पदं

आवश्यक शैक्षणिक पात्रता

भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं जाहीर केलेल्या या भरती मोहिमेअंतर्गत प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंटच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे तीन वर्षांचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. त्याच वेळी, प्रोजेक्ट असिस्टंटसाठी, उमेदवारांना संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंटसाठी, उमेदवारांकडे संबंधित विषयातील आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पात्रतेसह किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड संबंधित विषयातील एकूण गुण/टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क

या भरती मोहिमेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWBD आणि माजी-SM-श्रेणी उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावे लागणार नाही.

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 14 मे 2022.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 4 जून 2022.
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2022

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
Malaika Arora Taunt On Arbaaz Khan: 'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोरानं Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता साधला निशाणा
'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोराचा Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता निशाणा
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Embed widget