Job Majha: 10 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी राज्यात सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या सर्व माहिती
Job Majha : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी सुवर्णसंधी आली आहे. खालील पदांसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती वाचा.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
पद - विविध पदांकरिता भरती
शैक्षणिक पात्रता - 10 वी पासून ते समकक्ष पात्रता
एकूण जागा - 06
वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
अंतिम तारीख - 31 मे 2022
तपशील - mafsu.in
संपर्क - सहयोगी अधिष्ठाता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन कोड -400006.
---------------
देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड, एकूण जागा - 11
पद - बालवाडी शिक्षक
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, बालवाडी कोर्स, 2 वर्षे अनुभव
एकूण जागा - 6
संपर्क - एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
अंतिम तारीख - 24 मे 2022 थेट मुलाखत
तपशील - dehuroad.cantt.gov.in
---------------------
दुसरी पोस्ट
पद - बालवाडी आया
शैक्षणिक पात्रता - 4थी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव
एकूण जागा - 5
संपर्क - एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
अंतिम तारीख - 24 मे 2022 थेट मुलाखत
तपशील - dehuroad.cantt.gov.in
-----------------------
सीमा रस्ते संघटना एकूण- 302
पद - मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र
एकूण जागा -147
वयोमर्यादा -18 ते 25 वर्षे
अंतिम तारीख - 23 मे 2022
तपशील - www.bro.gov.in
--------
दुसरी पोस्ट -
पद - मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण आणि ANM
एकूण जागा - 155
वयोमर्यादा - 18 ते 27 वर्षे
अंतिम तारीख -23 मे 2022
तपशील - www.bro.gov.in या वेसबाईटवरुन जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म उपलब्ध आहे तो डाऊनलोड करुन भरु शकता..
--------
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय
पद - विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी
एकूण जागा - 20
वयोमर्यादा - 38 वर्षे
अंतिम तारीख - 26 मे 2022
तपशील - amravati.gov.in
संपर्क - जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष)