एक्स्प्लोर
VIDEO: रैनाची हवेत झेप, भन्नाट झेल
कोलकाता : थरारक क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या चालू हंगामात, आणखी एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला. गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने हवेत झेप घेत, चक्क एका हातात झेल टिपला.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रैनाने हा अशक्यप्राय झेल टिपला.
गुजरातच्या ड्वेन स्मिथने टाकलेला बाऊन्सर कोलकातच्या सूर्यकुमार यादवला टोलवता आला नाही. गोंधळलेल्या सूर्यकुमारने शेवटच्या क्षणी चेंडू स्लिपकडे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, रैनाने हवेत झेप घेत अलगद टिपला.
पाहा VIDEO:
.@ImRaina holds onto a blinder #KKRvGL #VIVOIPLhttps://t.co/ezf27huI2L
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement