एक्स्प्लोर
सुरेश रैनाच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैनाच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झाल्याची आणि पत्नी प्रियांकाने मुलीला जन्म दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.. मात्र रैनाने यासंदर्भात काहीही सांगितलं नाही.
सुरेशाने रैनाने मुलीचं नाव श्रेयांशी ठेवलं आहे. रैना बाबा बनल्याचं समजताच सोशल मीडियावर चाहत्यांना त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. सुरेश आणि प्रियांका दोघेही हॉलंडमध्ये आहेत. सुरेश रैनाने कालच प्रेग्नंट पत्नीसह फोटो शेअर केले होते.
रैनाऐवजी गुजरातचा कर्णधार कोण?
प्रियांका आणि सुरेश यांचं मागील वर्षीच लग्न झालं होतं. आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा कर्णधार असलेला सुरेश रैना ब्रेक घेऊन हॉलंडला गेला आहे. शिवाय त्याची आईदेखील सुनेसोबत हॉलंडमध्येच आहे. याआधी रैनाने मदर्स डेला ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत एका बाजूला तो त्याच्या आईसोबत दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी डॉलसोबत दिसत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement