एक्स्प्लोर
...तर ताजमहालचं सौंदर्य नष्ट होईल!
1/4

भारतीय आणि अमेरिकेच्या संशोधन दलाने ताजमहालचे सौंदर्य नष्ट होण्यासाठी तेथील कचरा जाळणे कारणीभूत असल्याचे सांगितलं आहे. ताजमहालजवळ कचरा जाळणे हे या ऐतिहासिक वास्तूसाठी नुकसानकारक असल्याचे आपल्या आहवालात स्पष्ट केलं आहे.
2/4

या दलाने ताजमहालजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर शेणी जाळणे आणि कचरा जाळणे यावरुन कोणते नुकसान होतं यावर तुलनात्मक अध्ययन केलं आहे. या नव्या उपायांच्या प्रयोगमध्ये मिनेसोटो विश्वविद्यालयाचा अजय नागपुरे आणि जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा राज लाल यांचा सहभाग होता. यांच्या टीमने वैज्ञानिक आधारावर सिद्ध होणारे पुरावे दिले सादर केले आहेत. त्यानुसार, ताजमहालच्या वास्तूजवळ कचरा जाळण्याने वायू प्रदूषणातील 'पार्टीकुलेट मॅटर' ला वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Published at : 16 Oct 2016 07:19 PM (IST)
View More























