एक्स्प्लोर

Star Campaigners : निवडणुकीच्या रणधुमाळीत सेलिब्रेटींची हवा, वर्षा उसगांवकरही एकनाथ शिंदेंसाठी प्रचाराच्या मैदानात!

Star Campaigners : ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी वर्षा उसगांवकर स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरल्या आहेत.

Star Campaigners : राज्यात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Mahaharashtra Assembly Election) कंबर कसून प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रचार सुरु आहे. वार-प्रतिवार, बेधडक भाषणं, ठसठशीत मुद्दे अशा सगळ्याच गोष्टी सध्या सुरु आहेत. त्यातच आता राजकीय पक्षांच्या प्रचारांसाठी स्टार प्रचारक देखील मैदानात उतरले आहेत. भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि आता वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) देखील प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत.    

जालन्यातील घनसावंगी मतदारसंघांमध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ घनसावंगी शहरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून वर्षा उसगावकर ने हिकमत उढाण यांना मतदान करण्याच आवाहन केलं. घनसावंगी मतदारसंघ यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण असा सामना रंगला आहे

भाऊ कदमही घड्याळ घरोघरी पोहचवणार

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भाऊ कदमही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे. नुकतच भाऊ कदम अजित पवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरला आहे. सयाजी शिंदे यांच्यानंतर  भाऊ कदमही अजित पवारांच्या रॅलीमध्ये दिसणार आहे. अजित पवारांची लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची माहिती भाऊ कदम प्रचार रॅलीत सहभागी होऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. 

शायना एनसींच्या रॅलीत कुशल बद्रिके

भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करत शायना एनसी यांनी मुंबादेवी मतदारसंघाचं तिकीट मिळवलं. त्यामुळे शायना एनसी आता धनुष्यबाण या चिन्हावर विधानसभेसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके देखील होता. त्यामुळे कुशलही आता प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. 

महारष्ट्राच्या राजकीय लढतीचा निकाल हा अवघ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण त्याआधी मतदारांना आल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे अगदी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच त्यंन आकर्षित करण्याठी सेलिब्रेटींच्याही रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींच्या या भूमिकेचा राजकीय पक्षांना फायदा होणार का हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. 

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'चला हवा येऊ द्या' फेम आणखी एक अभिनेता प्रचाराच्या मैदानात? शायना एनसींच्या रॅलीत झाला सहभागी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
Embed widget