एक्स्प्लोर

Telly Masala : अरुंधतीचा संसार पुन्हा एकदा मोडणार? ते'आश्रम 4' च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा संसार पुन्हा एकदा मोडणार? आशुतोष - अरुंधतीमध्ये माया नावाचं वादळ, मालिका रंजक वळणार

Aai Kuthe Kay Karte :  अरुंधतीच्या (Arundhati) संसार पुन्हा एकदा मोडणार का असा प्रश्न मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे उपस्थित केला जात आहे. तसेच आशुतोष अरुंधतीच्या (Aai Kuthe Kay Karte) संसारात माया नावाचं वादळ आलं आहे. आता हे वादळ अरुंधतीचा संसार पुन्हा एकदा मोडणार की आशुतोष - अरुंधती आणखी जवळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा... 

Aashram 4 : जपनाम जपनाम, बाबा निराला परत येणार! 'आश्रम 4' च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट

Aashram 4 Release Date :  'आश्रम' (Ashram) या सिरिजचे आतापर्यंत 3 सिजन एमएक्स प्लेअरवर रिलिज करण्यात आले आहेत. तसेच आता लवकरच या सिरिजचा 4 सिजनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रम 4 य़ा सिरिजच्या रिलीज डेटविषयी माहिती सध्या समोर आली आहे. बॉबी देओल (Bobby Deol) हा नुकताच अॅनिमल (Animal Movie) चित्रपटामध्ये झळकला होता. मध्यंतरी त्याच्या करिअरला देखील उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळत होतं. पण आश्रम या सिरिजमुळे आणि अॅनिमल या सिनेमामुळे बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा... 

Mohan Agashe : सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटतेय; मोहन आगाशे यांनी व्यक्त केली चिंता

Dr Mohan Agashe :  मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या राजकारणामुळे (Current Politics) अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या राजकारणातही अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडीचे प्रकार सुरू आहेत. सामान्यांकडून या त्रागा व्यक्त केला जात असताना दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा... 

Sandeep Reddy Vanga : संदीप रेड्डी वांगाकडून चित्रपटाची जुळवाजुळव; लीड रोलमध्ये साऊथची सुपरहिट स्टारकास्ट

Sandeep Reddy Vanga :  'अॅनिमल'ने (Animal) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता संदीप रेड्डी वांगाकडून (Sandeep Reddy Vanga) नव्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटात साऊथची सुपरहिट स्टारकास्ट असून ही जोडी पहिल्यांदाच एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपटावर संदीप रेड्डी वांगाची छाप सोडणारा असल्याचे म्हटले जात आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा... 

Marathi TV Serial : प्रदीप वेलणकर यांची दुसरी लेक दिसणार छोट्या पडद्यावर; चित्रपटाचे केले आहे दिग्दर्शन

Meera Velankar :  छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी टीव्ही वाहिन्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची (Madhura Velankar) बहिण मीरा वेलणकर (Meera Velankar) ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मीरा वेलणकरने याआधी काही चित्रपटात काम केले असून ती दिग्दर्शिका आहे. मीरा वेलणकर ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget